दौंड तालुक्यातील कानगाव येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला पाच दिवस उलटले आहेत. पाचव्या दिवशी शेतकऱ्यांनी अर्ध नग्न होऊन शासनाचे लक्ष वेधले.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव प्रचंड घसरल्याने जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकाला लागलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
शेती कामांसाठी सध्या मजुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कांदा हे पीक वेळेवर काढणे गरजेचे असते. त्यामुळे कांदा काढणे,पात कापणे व पिशवीत भरून देण्यासाठी एकरी १५ हजार रुपये घेत…
श्रावण संपल्यानंतर आता कांद्याची मागणी देखील वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पावसामुळे आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 70 रुपये किलोवर पोहोचला आहे. नोव्हेंबरपर्यंत कांद्याची आवक वाढणार नसल्याने…
नाफेड व एनसीसीएफ यांच्यामार्फत कांदा खरेदीत गैरकारभार झाल्याचा आरोप करत, केंद्र सरकारने त्वरित कारवाईसह कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी, यासाठी वाहेगावचे कांदा उत्पादक शेतकरी निवृत्ती न्याहारकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी…
कांदा उत्पादक शेतकरी या मदतीपासून वंचित राहत असेल किंवा काही टेक्निकल अडचणी येत असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन नाशिक जिल्हा पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केले आहे.