• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Farmers Have Expressed Concern Over Low Onion Prices In The Market

चासवाडा परिसरात कांदा काढणीला वेग; अत्यल्प दरामुळे शेतकरी हतबल

चासवाडा, कडूस परिसरात सध्या आगाप कांद्याच्या काढणीच्या कामाला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. शेतशिवारात पहाटेपासूनच शेतकऱ्यांची लगबग सुरू होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 16, 2026 | 02:23 PM
चासवाडा परिसरात कांदा काढणीला वेग; अत्यल्प दरामुळे शेतकरी हतबल

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • चासवाडा परिसरात कांदा काढणीला वेग
  • शेतशिवारात पहाटेपासूनच शेतकऱ्यांची लगबग
  • अत्यल्प दरामुळे शेतकरी हतबल
चासवाडा : चासवाडा, कडूस परिसरात सध्या आगाप कांद्याच्या काढणीच्या कामाला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. शेतशिवारात पहाटेपासूनच शेतकऱ्यांची लगबग सुरू होत असून, कांदा उपटणे, मुळांवरील माती झटकणे, वर्गीकरण करणे, कांदाचाळीत साठवणूक करणे आणि गोण्या भरणे अशी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. यंदा हवामान अनुकूल राहिल्याने उत्पादन समाधानकारक झाले असले तरी बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे शेतकरी वर्ग आर्थिक चिंतेत सापडला आहे.

सध्या बाजारात कांद्याला केवळ १५ ते १६ रुपये प्रतिकिलो असा नीचांकी दर मिळत आहे. एकरी उत्पादन खर्च सुमारे ८० हजार रुपयांपर्यंत जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बियाणे, खते, कीडनाशके, ठिबक सिंचन, वीजबिल, पाणीपुरवठा, मजुरी, वाहतूक आणि साठवणूक खर्च यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्याच्या दरात खर्चही निघणे कठीण झाले असून, नफा तर दूरच राहिला आहे.

परिसरात परप्रांतीय शेतमजूर दाखल

काढणीसाठी स्थानिक मजुरांची कमतरता भासत असल्याने मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश तसेच इतर राज्यांतील परप्रांतीय शेतमजूर मोठ्या संख्येने परिसरात दाखल झाले आहेत. या मजुरांच्या टोळ्यांमुळे कामाचा वेग वाढला असला तरी मजुरी दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. काही ठिकाणी मजुरी दरात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे सांगितले जाते.

काही शेतकरी दर वाढीच्या आशेने कांदा साठवून ठेवण्याचा पर्याय निवडत आहेत. मात्र परिसरातील साठवण सुविधांची मर्यादा, कांदाचाळींची अपुरी क्षमता आणि उष्णतेमुळे कांदा खराब होण्याची भीती कायम आहे. साठवणूक खर्चही वाढत असल्याने अनेकांना तातडीने माल बाजारात विक्रीसाठी पाठवावा लागत आहे.

हे सुद्धा वाचा : पीएमआरडीएचा 300 कोटींचा आराखडा तयार; 27 गावांमध्ये 1209 कोटींचे सांडपाणी प्रकल्प

शेती व्यवसाय डगमगला असल्याची भावना

दरम्यान, बाजारात मागणी कमी आणि पुरवठा जास्त असल्याने दरात सुधारणा होत नसल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. परंतु खतांचे वाढते दर, कीडनाशकांची महागाई, वीजदर आणि मजुरी खर्च यामुळे शेती व्यवसाय डगमगला असल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

शासनाने कांद्याला हमीभाव जाहीर करावा, निर्यात प्रक्रिया सुलभ करावी तसेच शासकीय खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. योग्य बाजारभाव मिळाल्यासच शेतकऱ्यांच्या श्रमाला न्याय मिळेल, अन्यथा कांदा उत्पादकांवर आर्थिक संकट आणखी गडद होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Farmers have expressed concern over low onion prices in the market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Onion News
  • onion price

संबंधित बातम्या

पीएमआरडीएचा 300 कोटींचा आराखडा तयार; 27 गावांमध्ये 1209 कोटींचे सांडपाणी प्रकल्प
1

पीएमआरडीएचा 300 कोटींचा आराखडा तयार; 27 गावांमध्ये 1209 कोटींचे सांडपाणी प्रकल्प

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…
2

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

महाशिवरात्रीला हरिचंद्रगडावर दुर्घटना; दगड कोसळून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू
3

महाशिवरात्रीला हरिचंद्रगडावर दुर्घटना; दगड कोसळून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

धीरज घाटे, मंजुषा नागपुरेंना अटक करा; पुण्यातील भाजपच्या आंदोलनावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
4

धीरज घाटे, मंजुषा नागपुरेंना अटक करा; पुण्यातील भाजपच्या आंदोलनावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हौसलों से उड़ान होती है! दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हात नसलेला सूरज उबाळे पायाने लिहितो पेपर

हौसलों से उड़ान होती है! दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हात नसलेला सूरज उबाळे पायाने लिहितो पेपर

Feb 16, 2026 | 03:40 PM
शिवजयंती निमित्त नव्या कोऱ्या साडीवर शिवा चंद्रकोर आरी वर्कचे ब्लाऊज, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकची चर्चा

शिवजयंती निमित्त नव्या कोऱ्या साडीवर शिवा चंद्रकोर आरी वर्कचे ब्लाऊज, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकची चर्चा

Feb 16, 2026 | 03:40 PM
IND vs PAK : संघातून काढू टाका…सामना गमावल्यानंतर Shahid Afridi संतापला! टीममधून काढून टाकण्याची केली मागणी

IND vs PAK : संघातून काढू टाका…सामना गमावल्यानंतर Shahid Afridi संतापला! टीममधून काढून टाकण्याची केली मागणी

Feb 16, 2026 | 03:39 PM
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला बोलावली पदाधिकारी अन् जिल्हाध्यक्षांची बैठक

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला बोलावली पदाधिकारी अन् जिल्हाध्यक्षांची बैठक

Feb 16, 2026 | 03:38 PM
Goa Mining Scam: चिनी कंपनीची फसवणूक: ‘ईडी’ची मोठी कारवाई; सिंधुदुर्गातील भूखंडांसह मुंबईतील फ्लॅट जप्त

Goa Mining Scam: चिनी कंपनीची फसवणूक: ‘ईडी’ची मोठी कारवाई; सिंधुदुर्गातील भूखंडांसह मुंबईतील फ्लॅट जप्त

Feb 16, 2026 | 03:36 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.