ऑस्ट्रेलियाचा संघ सामन्यामध्ये अडचणीत होता स्टार फलंदाज बेथ मुनीने शानदार शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानवर १०७ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. चालू विश्वचषकात पाकिस्तानचा हा सलग तिसरा पराभव होता.
आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान शेवटचा सामना रंगणार आहे या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात जो संघ जिंकणारा तो मालिका जिंकेल. एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
पाकिस्तानला ४ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यानंतर 14 नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.
पाकिस्तानातील पेशावरमध्ये मोठा स्फोट झाला असून, त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तान सोडून मायदेशी परतणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण आता या प्रकरणाचा एक मोठा अपडेट समोर आला आहे.