• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Politics In Panhala Taluka Heated Up Nrab

पन्हाळा तालुक्यातील राजकारण तापले! ग्रामपंचायती निवडणुकीसाठी नेते अॅक्टिव्ह मोडमध्ये

पन्हाळा तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे गावा- गावात  राजकारण तापू लागले आहे. 

  • By Aparna
Updated On: Nov 14, 2022 | 04:07 PM
पन्हाळा तालुक्यातील राजकारण तापले! ग्रामपंचायती निवडणुकीसाठी नेते अॅक्टिव्ह मोडमध्ये
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
राम करले, बाजारभोगाव :  पन्हाळा तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे गावा- गावात  राजकारण तापू लागले आहे.  ग्रामपंचायतीच्या राजकारणात पंचायत समिती, जिल्हा परिषद व विधानसभेची रंगीत तालीम होणार असल्याने राजकीय नेते अॅटिव्ह झाले आहेत. ग्रामपंचायतीवर आपल्या गटाची सत्ता येण्यासाठी वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणी करण्यात येत आहेत. मतदान १८ डिसेंबरला होणार असल्याने ऐन हिवाळ्यात राजकीय हवा चांगलीच गरमा होणार आहे.
तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि प्रमुख नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या असलेल्या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय घडामोडीना वेग आला आहे. सरपंचपदाचे पडलेले आरक्षण आणि इच्छुकांनी गुडघ्याला बांधिलेले बाशिंग यामुळे सरपंचपदाचा उमेदवार ठरवताना राजकीय निकष लावाले जाणार आहेत. जनतेतून थेट सरपंच असल्याने उमेदवारांची आर्थीक परिस्थिती, रणांगणात खेळण्याची प्रबळ इच्छा, विरोधी उमेदवार त्याची राजकीय ताकद आदी मुद्यांवर राजकीय खल सुरु आहे. भाजप व फडणवीस सरकारने ‌थेट जनतेतून सरंपचाची िनवड करण्याचा निर्णय   घेतल्याने काहींनी आपली तलवार म्यान केली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या भाऊगर्दीत चांगला उमेदवार   निवडताना नेते मंडळींची दमछाक होणार आहे.
सत्तेच्या काळात केलेल्या कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडण्यासाठी सत्ताधाऱ्यांची धडपड सुरू आहे. तर दिलेल्या आश्वासनाची पुर्तता झाली का ? मतदारांची अपेक्षा पूर्ण केल्या का, यांची चाचपणी जागृत मतदारांनी सुरु केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधकांची सुरू केलेली मोर्चेबांधणी कितपत यशस्वी होणार ? हे ग्रामपंचायत निवडणूकच्या निकालानंतर कळणार आहे.
राजकीय घडामोडींना वेग
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे पन्हाळा तालुक्याच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय घडामोडीवर प्रमुख नेते लक्ष ठेवून आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते जोडण्या करण्यात मग्न झाले असले तरी मतदारांनी आपल्या मनात पक्का विचार करुन कोणाला संधी द्यायची, कोणाला आस्मान दाखवयचं याचा निर्धार केला आहे.
सरपंचपदाच्या उमेदवारावर बोजा
सरपंचपद थेट जनतेतून निवडून द्यायचा आहे. सरपंचांना जास्त अिधकार असल्याने सर्व निवडणुकीचा खर्च सरपंचपदाच्या उमेदवारांनी करावा असा पवित्रा काही ठिकाणी इच्छुक सदस्यांनी घेतला आहे. सदस्यपदाच्या उमेदवारांना आपल्या वाॅर्डापुरत्या मर्यादित जोडण्या कराव्या लागणार  आहेत .
‘या’ गावात उडणार राजकीय धुरळा
आसगाव, परखदळे, गोठे, तांदुळवाडी,  पणुत्रे, पणोरे,  वेतवडे, आकुर्डे, मरळी, मोरेवाडी,  सावर्डे तर्फ  असंडोली,  मल्हारपेठ, वाघुर्डे, घरपण, पडळ, यवलुज, कोतोली, कोलोली, माळवाडी, गोलीवडे, आळवे,  पिंपळे, करंजफेण, घोटवडे, बहिरेवाडी, जाखले, काखे, माले, शहापूर, मिठारवाडी, पिपळे तर्फ सातवे,  बोगेवाडी, आंबवडे, बादिवडे, पोर्ले तर्फ बोरगाव, मानवाड, पाटपन्हाळा, किसरुळ, कुंभारवाडी, साळवाडी, वाळोली,  कसबा बोरगाव, चव्हाणवाडी, कोलिक, गिरोली, कुशिरे तर्फ ठाणे, पोहाळे तर्फ आळते, दरेवाडी, राक्षी, आसुर्ले या गावात राजकीय वातावरण तापू लागले आहे.

Web Title: Politics in panhala taluka heated up nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2022 | 04:07 PM

Topics:  

  • Election
  • maharashtra
  • Panhala
  • Western Maharashtra

संबंधित बातम्या

Kolhapur News: आम्ही जगायचं की मरायचं? पन्हाळा तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत, शेतकऱ्यांचा आक्रोश
1

Kolhapur News: आम्ही जगायचं की मरायचं? पन्हाळा तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत, शेतकऱ्यांचा आक्रोश

Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा
2

Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर
3

पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

Pune Election : युती अन् आघाड्या पाहून कार्यकर्ते गोंधळले; निष्ठेबरोबर शत्रुत्वही पाण्यात
4

Pune Election : युती अन् आघाड्या पाहून कार्यकर्ते गोंधळले; निष्ठेबरोबर शत्रुत्वही पाण्यात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
धुरंधरच्या FA9LA गाण्यावर पाकिस्तानच्या बलोच लोकांनी केला जबरदस्त डान्स; स्टेप्स पाहून युजर्स झाले इम्प्रेस; Video Viral

धुरंधरच्या FA9LA गाण्यावर पाकिस्तानच्या बलोच लोकांनी केला जबरदस्त डान्स; स्टेप्स पाहून युजर्स झाले इम्प्रेस; Video Viral

Dec 31, 2025 | 10:03 AM
केसांच्या बऱ्याच समस्या होतील कायमच्या दूर! ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर, केसांमधील कोंडा होईल कमी

केसांच्या बऱ्याच समस्या होतील कायमच्या दूर! ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर, केसांमधील कोंडा होईल कमी

Dec 31, 2025 | 10:00 AM
ट्रम्पनंतर चीन बनला पाकिस्तानचा पाठीराखा; भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा केला दावा, सत्य काय?

ट्रम्पनंतर चीन बनला पाकिस्तानचा पाठीराखा; भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा केला दावा, सत्य काय?

Dec 31, 2025 | 09:59 AM
Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत

Dec 31, 2025 | 09:53 AM
Chhatarpati Sambhaji nagar Crime News दलित अत्याचारासह गुन्हेगारीचा वाढता आलेख; संभाजीनगर गुन्हेगारांचा नवा अड्डा

Chhatarpati Sambhaji nagar Crime News दलित अत्याचारासह गुन्हेगारीचा वाढता आलेख; संभाजीनगर गुन्हेगारांचा नवा अड्डा

Dec 31, 2025 | 09:53 AM
हॉलिवूड अभिनेते Isiah Whitlock Jr यांचे वयाच्या ७१ व्या निधन, The Wire चित्रपटातून मिळाली प्रसिद्धी

हॉलिवूड अभिनेते Isiah Whitlock Jr यांचे वयाच्या ७१ व्या निधन, The Wire चित्रपटातून मिळाली प्रसिद्धी

Dec 31, 2025 | 09:53 AM
Astro Tips: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीच्या रोपासह या ठिकाणी लावा दिवा, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

Astro Tips: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीच्या रोपासह या ठिकाणी लावा दिवा, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

Dec 31, 2025 | 09:48 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Dec 30, 2025 | 07:48 PM
Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Dec 30, 2025 | 07:27 PM
Sangli Mahapalika – अर्ज भरण्यासाठी गर्दी,मूलभूत सुविधांसह शिक्षणावर भर देण्याची उमेदवारांची ग्वाही

Sangli Mahapalika – अर्ज भरण्यासाठी गर्दी,मूलभूत सुविधांसह शिक्षणावर भर देण्याची उमेदवारांची ग्वाही

Dec 30, 2025 | 07:12 PM
Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

Dec 30, 2025 | 07:00 PM
THANE : मनसेकडून पवन पडवळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शिवसेना भाजप युतीला आव्हान

THANE : मनसेकडून पवन पडवळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शिवसेना भाजप युतीला आव्हान

Dec 30, 2025 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.