आगामी १० दिवस देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतार आणि देशांतर्गत ऊर्जा धोरणांमधील संभाव्य फेरबदल यामुळे येत्या काही…
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांविरोधात काँग्रेसच्या वतीने देशपांडे स्टॅण्ड येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत इंधन दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात…
पेट्रोल -डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याने त्याचा सामान्यांवर मोठा परिणाम दिसून येत आहे. सध्या राजस्थानमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. १ जूनपासून राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची…
सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवा आणि शॉर्ट सेलिंगच्या तक्रारी वाढत असताना जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी थेट मैदानात उतरून अॅक्शन मोड सुरू केला आहे. पंढरपूर शहरातील एका पेट्रोल पंपावर त्यांनी अचानक…
जागतिक मानदंडाचे प्रतीक असलेल्या 'ब्रेंट क्रूड'च्या किमती ५.४ टक्क्यांनी घसरून ९७.९७ डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचल्या, तर 'वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट'चे दर ९२ डॉलर्सच्या खाली व्यवहार करत आहेत. पण अस असताना पेट्रोल-डिझेलच्या…
पेट्रोल - डिझेलच्या किंमती पुन्हा कडाडल्या. अवघ्या १० दिवसांच्या कालावधीतच, तेल कंपन्यांनी इंधनाच्या किमती चौथ्यांदा वाढवून सर्वसामान्य जनतेला मोठा धक्का दिला आहे. चार वर्षे किमती स्थिर ठेवल्यानंतर, १५ मे रोजी…
Petrol Price Hike: ९ दिवसांतील इंधन दरातील ही तिसरी दरवाढ आहे. चार दिवसांपूर्वी, १९ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी ९० पैशांनी प्रति लिटर वाढ करण्यात आली होती. १५…
काही ठिकाणी दुचाकी वाहनांना केवळ ५०० रुपयांचे पेट्रोल दिले जात आहे, तर इतरत्र चारचाकी वाहनांसाठी २००० रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. संपूर्ण देशात अशी परिस्थिती उद्भवणार आहे का अशी…
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत, तेल कंपन्यांनी इंधनाच्या किमती वाढवून सलग दुसरा धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये होत असलेल्या सततच्या…
महागड्या पेट्रोल आणि वाढत्या खर्चाविरोधात Zomato आणि Swiggyच्या गिग वर्कर्सनी संपाची घोषणा केली आहे. इंधन दरवाढीमुळे डिलिव्हरी पार्टनर्सचे उत्पन्न घटल्याचा आरोप करत त्यांनी प्रति डिलिव्हरी भत्ता वाढवण्यासह विविध मागण्या मांडल्या…
Sharad pawar News- राहुल गांधी हे संसदेतील विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेते हे संवैधानिक पद आहे. अशा पदावरील व्यक्तीबाबत अयोग्य भाषा वापरणे चुकीचे आहे
देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची शक्यता पुन्हा चर्चेत आली आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) महागाई आणि इंधन दरांबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर अवघ्या 48 तासांत ऊर्जा आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित तीन मोठे निर्णय घेण्यात आले…