• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Dharmveer 2 Marathi Movie Shooting Start Nrps

पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर आता ‘धर्मवीर 2’ सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीस, सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात!

पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर आता त्याचा दुसरा भाग 'धर्मवीर 2' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चित्रपटाचा शुभारंभ झाला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 27, 2023 | 05:19 PM
पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर आता ‘धर्मवीर 2’ सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीस, सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ (Dharmaveer) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षकांनी सिनेमाला चांगलच डोक्यावर घेतलं होतं. पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर आता त्याचा दुसरा भाग ‘धर्मवीर 2’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताचं  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चित्रपटाचा शुभारंभ झाला.

[read_also content=”विक्रांत मेस्सीचा ’12वी फेल’ ऑस्करच्या शर्यतीत! 2024 मध्ये होणाऱ्या पुरस्कारासाठी एंट्री https://www.navarashtra.com/movies/vikrant-messy-12th-fail-entry-in-oscars-2024-nrps-484058.html”]

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. आनंद दिघे यांनी समाजातल्या सर्व स्तरातील घटकांचे कल्याण केले, ते सर्वांसाठी जगले, गोरगरिबांसाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य झोकून दिले. सर्वधर्मसमभाव हा भाव मनात ठेवून समाजातील प्रत्येक गरजूला न्याय मिळवून देणे, हीच दिघे साहेबांची कार्यपद्धती होती, त्याचेच आम्हीही अनुकरण करीत आहोत”. असं ते म्हणाले.

कशी असणार चित्रपटाची कथा?

धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागात आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडण्यात आला. आनंद दिघेंचं व्यक्तिमत्त्व, त्यांनी केलेली समाजपयोगी काम, कित्येक कार्यकर्त्यांच्या नागरिकांच्या मदतीला धावुन जाण्याचा त्यांच्या स्वभावाने कसं त्यांनी सगळ्यांना आपलसं केलं होतं हे त्यातुन सांगण्यात आलं होत. आता दुसऱ्या भागात नेमकं काय दाखवलं जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धर्मवीर 2’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे (Pravin Tarde) निभावणार आहेत. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आनंद दिघे  यांची भूमिका साकारणार आहे.

Web Title: Dharmveer 2 marathi movie shooting start nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2023 | 05:19 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • prasad oak
  • pravin tarade

ताज्या बातम्या

पुढे वाचा
6,6,6,6,6…7 चौकार, 331.58 स्ट्राइक रेट, IPL पूर्वी वैभव सूर्यवंशीने बॉलर्सना धुतले, Video Viral

6,6,6,6,6…7 चौकार, 331.58 स्ट्राइक रेट, IPL पूर्वी वैभव सूर्यवंशीने बॉलर्सना धुतले, Video Viral

Feb 26, 2026 | 08:40 PM
New Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांना मोठा दिलासा! ४८ तासांच्या आत तिकीट कॅन्सल केल्यास ‘नो चार्ज’; DGCA कडून नियमांत बदल

New Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांना मोठा दिलासा! ४८ तासांच्या आत तिकीट कॅन्सल केल्यास ‘नो चार्ज’; DGCA कडून नियमांत बदल

Feb 26, 2026 | 08:34 PM
Career Tips : वादक म्हणून कसे घडवावे करिअर? प्रवास खडतर पण यश मोठे

Career Tips : वादक म्हणून कसे घडवावे करिअर? प्रवास खडतर पण यश मोठे

Feb 26, 2026 | 08:34 PM
iPhone युजर्ससाठी गुड न्यूज! ११ वर्षांनंतर Apple भारतात सुरू करणार ‘ही’ खास सर्व्हिस; काय असेल खास?

iPhone युजर्ससाठी गुड न्यूज! ११ वर्षांनंतर Apple भारतात सुरू करणार ‘ही’ खास सर्व्हिस; काय असेल खास?

Feb 26, 2026 | 08:25 PM
Matheran News :  देव तारी त्याला कोण मारी; पार्किंग प्रवेशावर झाड कोसळलं अन्… अंगाचा थरकाप उडवणारा अपघात

Matheran News : देव तारी त्याला कोण मारी; पार्किंग प्रवेशावर झाड कोसळलं अन्… अंगाचा थरकाप उडवणारा अपघात

Feb 26, 2026 | 08:21 PM
Ahilynagar News: यंदा मढीची यात्रा पुन्हा तापणार? मुस्लिम व्यापाराना विरोध; भाविकांचे निर्णयाकडे लक्ष

Ahilynagar News: यंदा मढीची यात्रा पुन्हा तापणार? मुस्लिम व्यापाराना विरोध; भाविकांचे निर्णयाकडे लक्ष

Feb 26, 2026 | 08:17 PM
ND vs ZIM: Free Hit वर धावण्यास अभिषेक शर्माचा नकार, एकाच ओव्हरमध्ये 23 धावा कुटल्या; संजू सॅमसनही थक्क

ND vs ZIM: Free Hit वर धावण्यास अभिषेक शर्माचा नकार, एकाच ओव्हरमध्ये 23 धावा कुटल्या; संजू सॅमसनही थक्क

Feb 26, 2026 | 08:16 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.