विमा नसलेल्या स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यामुळे चालकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांनी ३ दिवसांचा साधा कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणी सह दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.
मनोज जरांगे पाटील नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोपांमुळे अडचणींमध्ये वाढ झाली होती. आता मात्र त्यांना पुणे न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाकडून त्यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने मनोज जरांगे यांचे अटक वॉरंट रद्द केले आहे. 500 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. 2013 मध्ये एका फसवणुकीच्या गुन्ह्यात जरांगेंविरोधात वॉरंट जारी झालं होतं. त्यानंतर जरांगे…
पुणे : उत्पन्न कमी आहे आणि माझ्यावर कर्जाचाही डोंगर आहे. त्यामुळे मला पोटगी देणे शक्य नाही, असे म्हणणार्या पतीला न्यायालयाने दणका दिला असून, तुमच्यावर कर्ज आहे म्हणून पत्नीला पोटगी देण्याचे…
सुरेश दुबेंसाठी 9 ऑक्टोबर 1989 हा काळा दिवस ठरला. सुरेश दुबे रेल्वे स्थानकावर पेपर वाचत होते. त्याच वेळी त्यांचा पाठलाग करत असलेल्या सहा ते सात आरोपींनी त्यांना हेरलं आणि गोळ्या…