अल्लू अर्जुन सध्या सतत चर्चेत आहे. संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याने त्याला तुरुंगात जावे लागले होते. अलीकडेच त्यांच्या घरावर काही लोकांनी हल्ला देखील केला आहे.
ज्यांनी अजूनही 'पुष्पा २' चित्रपट पाहिला नसेल, त्यांच्यासाठी 'गुड न्यूज' आहे. 'पुष्पा २ द रुल' चित्रपटामध्ये निर्मात्यांकडून आणखीन २० मिनिटं ॲड केली गेली आहेत, लवकरच नव्या फुटेजसह चित्रपट थिएटरमध्ये रिलीज…
अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा २'च्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये गंभीर जखमी झालेल्या त्या मुलाचे डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले आहे.
नुकतंच सोशल मीडियावर ‘पुष्पा २ द रुल’ चित्रपटातलं ‘पीलिंग्स’ हे गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं रिलीज होताच अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २’चित्रपट ५ डिसेंबर २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाने केलेल्या जबरदस्त मार्केटिंग आणि प्रमोशनमुळे हा चित्रपट कमाईचे नवे उच्चांक गाठताना पाहायला मिळत आहे.
मुंबईत ‘पुष्पा २ द रूल’चं प्रमोशन करण्यासाठी अभिनेता अल्लू अर्जुन आला होता. मुंबईत येताच अल्लू अर्जुनने एका कार्यक्रमात चाहत्यांसोबत मराठीत संवाद साधून त्यांचं मन जिंकलंय.
'पुष्पा 2' चित्रपट लवकरच सिनेमागृहात दाखल होणार आहे. याचदरम्यान 'पुष्पा 2' चित्रपटातील 'किसिक' हे गाणे रिलीज झाले आहे. गाणे येताच अभिनेत्री श्रीलीला ट्रोल होऊ लागली आहे.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2' चा धमाकेदार ट्रेलर काल रिलीज झाला. बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानावर ट्रेलर लाँच कार्यक्रम आयोजित करण्यात…
अल्लू अर्जुनचे चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा २: द रूल' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Pushpa 2 Trailer Release Date And Time Announced : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख आणि तारीख आणि वेळ जाहीर केली आहे.
'पुष्पा २' आधी ६ डिसेंबर २०२४ ला सर्वत्र प्रदर्शित होणार होता पण आता चित्रपट लांबणीवर जाणार? असा प्रश्न अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना पडला आहे. अल्लू अर्जुन ट्रीपसाठी कतारला गेला आहे, त्याच्या…
रश्मिका मंदाना ने आपल्या सोशल मीडियावर कुर्गी स्टाईलमध्ये नेसलेल्या साडीचे फोटो शेअर केले आहेत. या आधीही तिने कुर्गी स्टाईल साडीमध्ये फोटो पोस्ट केले होते.
हा व्हिडीओ शेअर झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता गगनाला भिडली असून हे गाणे 29 मे रोजी रिलीज होणार आहे तरी चाहत्यांनी ते आधीच चार्टबस्टर म्हणून घोषित केले आहे.