R Praggnanandhaa Won Grand Chess Tour: भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदाच ग्रँड चेस टूर फायनल्सचे विजेतेपद पटकावले आणि ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला.
Chess: प्रज्ञाननंदने उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरचा पराभव करून ९-३ अशी आघाडी घेतली आहे. आता ग्रँड चेस टूर फायनल्समध्ये पोहोचण्यासाठी त्याला केवळ सहा गुणांची गरज आहे.
R Praggnanandhaa won st louis rapid blitz: भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने शानदार कामगिरी करत एक फेरी शिल्लक असतानाच सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ २०२६ चे विजेतेपद पटकावले.
फ्रान्सचा अलीरेझा फिरौजा १५.५ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला. मॅग्नस कार्लसेनने अंतिम फेरीत गुकेशला हरवले, पण त्यालाही विजेतेपद जिंकता आले नाही. कार्लसेन १३ गुणांसह पाचव्या स्थानी राहिला.
लास वेगास येथे फ्रीस्टाइल बुद्धिबळ स्लॅम टूर दरम्यान १९ वर्षीय भारताच्या ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाने जागतिक नंबर १ खेळाडू मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे. प्रज्ञानंदने मॅग्नस कार्लसनला फक्त ३९ चालींमध्येच पराभूत…
२००६ मध्ये विश्वनाथन आनंद नंतर टाटा येथे सर्वोच्च पुरस्कार जिंकणारे ते पहिले भारतीय ठरले. स्टील मास्टर्स विजेत्या गुकेशने टायब्रेकरमध्ये विश्वविजेत्या डी गुकेशचा २-१ असा पराभव केला.
बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंदने आणखी एक कामगिरी केली आहे. त्याने विश्वविजेत्या डिंग लिरेनचा पराभव केला आहे. असे करून प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंदला मागे टाकून भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू बनला आहे.
ऑनलाइन जलद बुद्धिबळ सामन्यात प्रज्ञानंदने काळे मोहरे खेळत कार्लसनला ३९ चालींमध्ये पराभूत केले. भारतीय ग्रँडमास्टरने या विजयातून आठ गुण मिळवले असून आठव्या फेरीनंतर तो संयुक्त बाराव्या स्थानी आहे.