तीस वर्ष व त्यापेक्षाही जुन्या झालेल्या इमारती कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात शेकडोच्या संख्येने अस्तित्वात उभ्या आहेत. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यवसायिकांनी ज्यादा नका कमविण्याच्या भानगडीत बनावट साहित्य वापरून त्या उभ्या केल्या…
कथित गुन्हा हा गैर-गंभीर स्वरूपाचा होता आणि त्यात नैतिक पतनचा समावेश नव्हता, आणि तरीही गांधींच्या अपात्रतेमुळे, त्यांची खात्री न राहिल्यामुळे, त्यांच्यावर तसेच त्यांच्या मतदारसंघातील लोकांवर परिणाम होईल, असे गांधींच्या वकिलाने…
रेल्वे स्थानकाबाहेरील पदपथावर व्यवसाय करण्यास परवानगी नसतानाही याचिकाकर्त्या फेरीवाल्यांनी दादर रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर अतिक्रमण करून पूर्णपणे बळकावला आहे. अशा पद्धतीने पदपथावर अतिक्रमण होत असेल तर पादचाऱ्यांनी कुठे आणि कसे चालायचे?
याचिकाकर्त्यांचा आक्षेप लक्षात घेऊन अतिरिक्त वृक्षतोडीला प्राधिकरण परवानगीही नाकारू शकते. त्यामुळे हरकतीच्या माध्यमातून याचिकाकर्ते झोरू भाथेना यांनी अतिरिक्त वृक्षतोडीला व वृक्षतोडीबाबत काढलेल्या जाहीर नोटिशीविरोधाला प्राधिकरणासमोर आक्षेप नोंदवावा, अशी सूचना न्यायालयाने…
जुलै २०२२ मध्ये औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामकरण करण्याचा निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्याचा प्रयत्न यापूर्वीही करण्यात आला असून माजी…
सर्व प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असून सर्व प्रकरणांमध्ये आरोपपत्रही दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्य सरकारी वकील अरुणा पै यांनी न्यायालयाला दिली. मात्र, विशेष न्यायालयातील खटला जलदगतीने चालवून एका वर्षात पूर्ण…