आरक्षण 50 टक्क्यांवर असल्याने निवडणुका होईल की रद्द होतील, असा प्रश्न त्यांना पडला आहे. निवडणुका लांबणीवर जातील किंवा रद्द झाल्यास मोठा खर्च वाया जाणार आहे.
लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्यासाठी नवे विधेयक संसदेत पारित करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तीन महिलांनाच आमदारकीची (Women in Assembly) संधी मिळाली असल्याचे समोर आले…
Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया…
नव्या संसद इमारतीमध्ये कामकाजाचा आजचा दुसरा दिवस आहे. त्यात लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होत आहे. कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत या विधेयकातील तरतुदींची माहिती दिली.