मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस कारवाईदरम्यान त्याला गोळी लागली आणि गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले होते.
रोहित आर्यसंदर्भात रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील मंजू म्हणजेच अभिनेत्री स्नेहल चांदवडकर ही देखील या स्टुडिओत गेल्याचं समोर आलं आहे.
रोहित आर्य प्रकरणातील अनेक अपडेट समोर येत आहेत.या प्रकरणात त्याने अनेक मराठी कलाकारांशी देखील संपर्क साधला होता आणि अनेक कलाकरांनी स्टुडिओला भेट देखील दिली होती.
पवईमधील आरए स्टुडिओमध्ये 19 जणांना रोहित आर्य याने डांबून ठेवत तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप केले. या प्रकरणी दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यच्या मृत्यूनंतर, या प्रकरणात एक नवीन पैलू समोर आला आहे. पुण्यातील रहिवासी रोहितला शिक्षण विभागाकडून शाळेच्या प्रकल्पाचे निविदा मिळाले होते, परंतु पैसे न मिळाल्याने तो…