ठाकरे सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेतली आहे. दादरमधील एका हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली असून यामुळे चर्चांना उधाण आलं आहे…एकीकडे मनसे आणि ठाकरे सेनेबाबत युतीच्या चर्चा सुरू असताना वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते.दरम्यान मोर्चा काढण्यास कुणाचा बापही आम्हाला रोखू शकत नाही असा इशारा यावेळी संदीप देशपांडेंनी दिला आहे.