Satara: सकाळच्या पहिल्या दोन तासांत पदवीधर मतदारसंघात २४ टक्के, तर शिक्षक मतदारसंघात ३२ टक्के मतदान झाले. त्यानंतर दिवसभर मतदानाचा ओघ सुरू राहिला. दुपारी दोन वाजेपर्यंत शिक्षक मतदारसंघातील मतदान ५९ टक्क्यांवर…
Satara News : डोळ्यांसमोर मित्राचा झालेला भीषण मृत्यू आणि त्या भयानक आठवणींचे असह्य ओझे... हा मानसिक आघात सहन न झाल्याने एका तरुण युवतीने साताऱ्यातील वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले! मैत्रीच्या विरहातून…
Satara District Bank Election: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत १२ जागांसाठी रिंगणात असलेल्या २८ उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं आहे.
Umbraj Car Fire Accident: तारळी नदी पुलाजवळ कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. उंब्रज पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोन लहान मुलांसह पाच जणांना सुखरूप बाहेर काढले. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.
FDA Raid: कराडमध्ये अन्न व औषध प्रशासनाने नामांकित बेकरीवर धडक कारवाई करत सील ठोकले आहे. पार्सल सेवेवरही निर्बंध घालण्यात आले असून, FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दौऱ्यापूर्वी या कारवाईने खळबळ…
Maharashtra Drought: घरगुती वापरात पाण्याचा अपव्यय टाळणे, नळ सुरू ठेवून पाणी वाया जाऊ न देणे आणि पाणीगळती निदर्शनास आल्यास पालिकेला कळविणे, अशा उपायांतून पाणी बचतीच्या प्रयत्नांना हातभार लागू शकतो.
Sugarcane Rate : योग्य दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू करू देणार नाही, असा इशारा किसान काँग्रेसचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष वसीम इनामदार यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी…
Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर रस्त्यावरील भवानी टेक परिसरात दोन इर्टिका कारची समोरासमोर भीषण धडक होऊन सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…
Satara Khan Ali Road Encroachment: साताऱ्यातील खण आळी परिसरातील संत नामदेव महाराज पथावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरपरिषदेने रस्त्याची मोजणी करून व्यापाऱ्यांना सात दिवसांची मुदत दिली आहे.
Satara News: सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वाई शहरातील कृष्णा नदीकाठच्या शेकडो वर्षांचा वारसा लाभलेल्या घाटांचे अस्तित्व विकासकामांमुळे धोक्यात आल्याचा आरोप होत आहे. वाई नगरपालिकेकडून सांडपाणी व्यवस्था आणि पदपथाची कामे सुरू असून…
मोठ्या भावासोबत पोहण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय खुशबूचा आनंद काही क्षणांतच शोकांत ठरला. शिवापूरच्या वीटभट्टीजवळील शेततळ्यात पोहताना ती अचानक पाण्यात बुडाली. नागरिकांनी शोध घेऊन तिला बाहेर काढले, मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी तिला…
Asian Games Winners felicitated in Satara: नागोया, जपान येथे झालेल्या २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साताऱ्याच्या साहिल जाधव, ऋतुजा पिसाळ आणि सुदेष्णा शिवणकर यांचा भव्य गौरव रॅलीतून सन्मान…
Jallakshmi Irrigation Scheme: पश्चिम भागात तुलनेने मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने यापूर्वी या गळतीकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. मात्र बदलते पर्जन्यमान आणि गतवर्षी निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती पाहता आता पाण्याचा…
Wai Mahaganpati Ghat: वाईतील प्रसिद्ध महागणपती घाट परिसरात खासगी पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. पार्किंगची पावती देण्याच्या प्रक्रियेमुळे वाहनांच्या रांगा लागत असल्याचा आरोप आहेत.
Satara Crime: सातारा पोलीस दलातील 36 वर्षीय कॉन्स्टेबल संतोष ननावरे यांचा पोलादपूरमधील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. ते मूळचे वाई तालुक्यातील ओझर्डे गावचे असून भुईंज महामार्ग…
Satara Wrestling Competition: साताऱ्यातील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२६ ला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सुरुवात झाली.
Pune Teachers Voter List : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीतील एका विचित्र नोंदीने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. प्रशांत बोंबले यांच्या नावाऐवजी यादीत 'बॉम्बस्फोट' असा शब्द आल्याचं समोर…
Maharashtra Drought 2026: सातारा जिल्ह्यातील पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. यासंदर्भात आवश्यक प्रक्रिया…
Khandala Crop Damage Survey: खंडाळा तालुक्यात खरीप हंगाम २०२६ मधील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. तहसीलदार रविराज जाधव यांनी शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करून घेण्याचे आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे…
जावळी तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भातशेतीसह सोयाबीन, भुईमूग आणि कडधान्ये करपल्याने शेतकरी संकटात आहेत. दुष्काळग्रस्त यादीत जावळीचा समावेश न झाल्याने शेतकऱ्यांनी…