विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने नवे नियम जारी केले आहे. शालेय बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान व औषध चाचणी घेणे बंधनकारक आहे. तसेच चालकांची पार्श्वभूमी तपासण्यात येणार आहे.
मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये भीषण अपघात घडला असून विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली आहे. या अपघातात ३० विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील ८ जणांची प्रकृती गंभीर आहे.
चालक गोविंद मोरे याने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करत बस वेगात नेली. त्यामुळे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. त्यामुळे बसमधील विद्यार्थी व शिक्षक यांना इजा होऊन ते जखमी झाले.
नागपूरमध्ये आज मोठा अपघात घडला आहे. विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचा अपघात झाला असून देवळी पेंढरी घाटात ही बस उलटली आहे. नागपुराील देवळी पेंढरी घाटात अपघात झाला आहे.
दिंडोरी रोडवरील म्हसरूळ पोलिस चौकीसमोर एका खाजगी शाळेच्या शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात (School Bus Accident) झाला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून, रस्त्यालगत उभ्या असलेल्या रिक्षा व दुचाकी…
शेदुर्णी येथे शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात (School Bus Accident) झाला. या अपघातात अख्खी बसच पलटी झाल्याची घटना घडली. येथील सरस्वती विद्या मंदिर (Saraswati Vidya Mandir) या शाळेतील…