राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थी तसेच पालकांनी याची नोंद घ्यावी.
गुरुवारी मध्यरात्रीपासून दिल्लीत सुरू असलेला पाऊस आणि हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली आहे. शुक्रवारी कमाल तापमानात 10 अंश सेल्सिअसची घसरण झाल्याने हंगामातील सर्वात थंड दिवस ठरला.
पुण्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे. अनेक भागांत पाणी साचलेले आहे. तर रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याने, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे स्थानिकांची मोठी तारांबळ उडाली. शर्थीचे प्रयत्न करत, चाकरमानी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उद्या (दि.1) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत अनेक बदल करण्यात आले आहेत. या परिसरातील शाळा-आस्थापना आणि दुकाने सुरू राहणार की बंद…
आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अनुषंगाने राज्यातील आपत्कालीन परिस्थिीत आपल्या कार्यकक्षेतील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना आज सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या स्ट्रेनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळता अन्य वर्गांसाठीच्या म्हणजेच इयत्ता पहिली ते नववी व अकरावी सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळा दिनांक…
नगर जिल्ह्यात रोज ५०० ते ८०० कोरोना बाधितांचा आकडा समोर येतो आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. लॉकडाऊन झालेल्या या गावातील नागरिकांना गावातून बाहेर ये-जा करण्यास मनाई करण्यात…