• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Buldhana Ranks Third In The State In Dho Rankings

डीएचओ मानांकनात राज्यात बुलढाणा तृतीय! अमरावती परिमंडळात द्वितीय स्थान; आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती

बुलढाणा जिल्ह्याने आरोग्य निर्देशांकात राज्यात तृतीय व अमरावती परिमंडळात द्वितीय स्थान मिळवले. एप्रिल ते डिसेंबर २०२५ दरम्यान सलग सहा महिने जिल्हा पहिल्या पाचमध्ये राहिला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 19, 2026 | 09:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बुलढाणा जिल्ह्याने डिसेंबर २०२५ च्या आरोग्य निर्देशांक मानांकनात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला असून अमरावती परिमंडळात द्वितीय स्थान मिळवले आहे. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीच्या आधारे हे मानांकन देण्यात आले असून जिल्ह्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे हा मान मिळाला आहे.

ऊसतोड कामगारांसह कुटुंबीयांसाठी प्रकल्प कल्याणकारी योजनांचे लाभ मिळवून देणार

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते डिसेंबर २०२५ दरम्यान सलग सहा महिने बुलढाणा जिल्हा राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये कायम राहिला. माता व बालक आरोग्य, कुटुंब नियोजन, किशोरवयीन आरोग्य, लसीकरण मोहिमा, क्षयरोग नियंत्रण तसेच आरसीएच ऑनलाइन पोर्टलवरील नोंदणी यांसारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी हे यशाचे प्रमुख कारण ठरले. राज्याच्या यादीत नागपूर ६०.९२ गुणांसह प्रथम, अकोला ५९.८९ गुणांसह द्वितीय, तर बुलढाणा ५९.५८ गुणांसह तृतीय क्रमांकावर आहे. त्यानंतर धाराशिव आणि सांगली यांचा क्रमांक लागतो. अमरावती परिमंडळात अकोला प्रथम तर बुलढाणा द्वितीय स्थानावर आहे.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या नियमित बैठका घेऊन नियोजनबद्ध कामकाज राबविण्यात आले. हे यश सर्व अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित असल्याचे डॉ. गिते यांनी नमूद केले.

उद्धव ठाकरेंनी दिला राज ठाकरे यांना तगडा झटका! शिंदेंच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय

जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, २८० उपकेंद्रे, १० ‘आपला दवाखाना’ केंद्रे आणि ४० नागरी आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांद्वारे सेवा दिली जात आहे. सुरक्षित प्रसुती, तपासण्या, कुटुंब नियोजन आणि १०८ रुग्णवाहिका सेवा यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विविध आरोग्य अधिकाऱ्यांच्या समन्वयातून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जिल्ह्याने हे यश मिळवले आहे.

Web Title: Buldhana ranks third in the state in dho rankings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 09:39 PM

Topics:  

  • Buldhana

ताज्या बातम्या

पुढे वाचा
AFG vs CAN, T20 World Cup 2026 : अफगाणिस्ताने कॅनडाचा 82 धावांनी उडवला धुव्वा! नबीने लागवला विकेट्सचा चौकार 

AFG vs CAN, T20 World Cup 2026 : अफगाणिस्ताने कॅनडाचा 82 धावांनी उडवला धुव्वा! नबीने लागवला विकेट्सचा चौकार 

Feb 19, 2026 | 11:02 PM
Ahilyanagar News: प्रस्ताव नसल्याने 58 लाख रुपये धूळखात? नेवाशाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांची तक्रार

Ahilyanagar News: प्रस्ताव नसल्याने 58 लाख रुपये धूळखात? नेवाशाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांची तक्रार

Feb 19, 2026 | 10:24 PM
Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरिया खताचा काळाबाजार! शेतकऱ्यांच्या खिशाला दुहेरी कात्री

Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरिया खताचा काळाबाजार! शेतकऱ्यांच्या खिशाला दुहेरी कात्री

Feb 19, 2026 | 10:01 PM
Washim News: जि.प.त अवतरणार जिजाऊंसह बाल शिवबा! पालकमंत्र्यांसह राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले अनावरण

Washim News: जि.प.त अवतरणार जिजाऊंसह बाल शिवबा! पालकमंत्र्यांसह राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले अनावरण

Feb 19, 2026 | 09:52 PM
Pune Airport वर १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबताय? वाहनचालकांनो सावधान; थेट…

Pune Airport वर १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबताय? वाहनचालकांनो सावधान; थेट…

Feb 19, 2026 | 09:46 PM
प्रचंड फॉर्ममध्ये Zimbabwe, सुपर 8 पूर्वी अजून एक उलटफेर, ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेलाही नमवले

प्रचंड फॉर्ममध्ये Zimbabwe, सुपर 8 पूर्वी अजून एक उलटफेर, ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेलाही नमवले

Feb 19, 2026 | 09:39 PM
डीएचओ मानांकनात राज्यात बुलढाणा तृतीय! अमरावती परिमंडळात द्वितीय स्थान; आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती

डीएचओ मानांकनात राज्यात बुलढाणा तृतीय! अमरावती परिमंडळात द्वितीय स्थान; आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती

Feb 19, 2026 | 09:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.