छत्रपती शिवाजी महाराजांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व व त्यांचे कर्तृत्व सर्वांना ज्ञात आहे. पण त्याच्या मनात एक कवीही लपलेला होता. हे तंजावर येथील ऐतिहासिक कागदपत्रात सापडलेल्या एका 'अभंग' रचनेतून स्पष्ट होते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि नागरिक यांची समन्वय बैठक पार पडली. महिला सुरक्षा, अमली पदार्थ विरोधी कारवाई आणि रस्ते दुरुस्ती या विषयांवर बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करावी. पदयात्रा मार्गावर पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने जगभरामध्ये साजरी केली जात आहे. साडेतीनशे वर्षांनंतरही या नावाचे वादळ महाराष्ट्राच्या मातीत आणि सह्याद्रीच्या कुशीत घोंघावत आहे.