अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाचे कांग्रेस चे आमदार धीरज लिंगाडे यांना वीस कोटी ची ऑफर आली आहे ते फुटण्याची शक्यता आहे असा आरोप करून शिवसेना नेते संजय राऊत यांनी करून खळबळ उडवून दिली मात्र या सर्व आरोपांना आमदार धीरज लिंगाडे यांनी फेटाळले यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी दीपक मोरे यांनी..