• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • High Temprature At Peak In The Washim District

उन्हाळा आला; नागरिकांनो, आरोग्य सांभाळा! पारा ३२ अंशांवर; उन्हापासून खबरदारी घेण्याचे आवाहन

वाशिम जिल्ह्यात हिवाळा पूर्णपणे ओसरला नसतानाच उन्हाचा कडाका वाढू लागला असून तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 05, 2026 | 08:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • उन्हाचा कडाका वाढू लागला
  • शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे
  • अपघातांची शक्यताही वाढत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी
वाशिम : जिल्ह्यात हिवाळ्याची थंडी पूर्णपणे ओसरली नसतानाच उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. सध्या तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे उलट्या, थकवा, पाण्याची कमतरता, भूक न लागणे यांसारख्या तक्रारी वाढल्या असून खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

Bombay High Court: “पत्नीचं Whatsapp Chat म्हणजे क्रूरता…”, घटस्फोटासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

यंदा हिवाळ्यानंतर काही काळ आकाशात ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा तडाखा जाणवत नव्हता. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून उष्णतेचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसू लागला आहे. अचानक वाढलेल्या तापमानामुळे काहींना चक्कर येणे, भोवळ येणे यांसारख्या समस्या जाणवत आहेत. अशा परिस्थितीत अपघातांची शक्यताही वाढत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे शक्यतो दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक काम असल्यासच बाहेर जावे आणि बाहेर पडताना टोपी, रुमाल किंवा सनग्लासेसचा वापर करावा. तसेच हलके आणि सुती कपडे परिधान करावेत, जेणेकरून शरीरावर उष्णतेचा परिणाम कमी होईल.

Sant Tukaram Maharaj: देहूत उसळला भक्तांचा जनसागर; ३७८ वा वैकुंठगमन सोहळा भक्तीरसात संपन्न 

आरोग्य तज्ज्ञांनी दररोज किमान २ ते २.५ लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय शक्य असल्यास थंड वातावरणात राहणे, थेट सूर्यप्रकाश टाळणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे आवश्यक आहे. उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी लिंबूपाणी, ताक किंवा फळांचे रस यांसारखे द्रव पदार्थही घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, उन्हाळ्याची तीव्रता हळूहळू वाढत असल्याने नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी उन्हाच्या तडाख्यापासून स्वतःचे संरक्षण करावे, असेही आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: High temprature at peak in the washim district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 08:33 PM

Topics:  

  • Summer

संबंधित बातम्या

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका, चारा अन् पाण्याची समस्या; नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम
1

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका, चारा अन् पाण्याची समस्या; नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम

Black vs White Car: उन्हात कोणत्या रंगाची कार तव्यासारखी तापते? खरेदी करण्याआधी जाणून घ्या
2

Black vs White Car: उन्हात कोणत्या रंगाची कार तव्यासारखी तापते? खरेदी करण्याआधी जाणून घ्या

Nagpur: नागपूरच्या हिंगणात चोरांचा धुमाकूळ; ५ बंगल्यांची घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास
3

Nagpur: नागपूरच्या हिंगणात चोरांचा धुमाकूळ; ५ बंगल्यांची घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

फिरायचे विचार करताय? मग वाट कसली पाहताय? पर्यटकांना खुणावरणारे ‘कोकण’
4

फिरायचे विचार करताय? मग वाट कसली पाहताय? पर्यटकांना खुणावरणारे ‘कोकण’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Wankhede वर अक्षर पटेलचा ‘सुपरमॅन’ कॅच, बुमराहच्या जादुई चेंडूवर हॅरी क्रूकचा अविश्वसनीय झेल, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

Wankhede वर अक्षर पटेलचा ‘सुपरमॅन’ कॅच, बुमराहच्या जादुई चेंडूवर हॅरी क्रूकचा अविश्वसनीय झेल, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

Mar 05, 2026 | 10:08 PM
5 स्टार सेफ्टी आणि किंमत अगदी स्वस्त! सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट आहे ‘ही’ Automatic Car

5 स्टार सेफ्टी आणि किंमत अगदी स्वस्त! सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट आहे ‘ही’ Automatic Car

Mar 05, 2026 | 10:08 PM
Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

Mar 05, 2026 | 09:49 PM
“प्रत्येक कुटुंबाला घर मिळावे हा पंतप्रधान मोदींचा…”; काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे?

“प्रत्येक कुटुंबाला घर मिळावे हा पंतप्रधान मोदींचा…”; काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे?

Mar 05, 2026 | 09:43 PM
Dombivali News: डोंबिवलीत ‘भागवत सप्ताहा’चा भक्तीमय सोहळा संपन्न; पर्यावरणपूरक होळी आणि मातीच्या दिव्यांच्या रांगोळीने वेधले लक्ष

Dombivali News: डोंबिवलीत ‘भागवत सप्ताहा’चा भक्तीमय सोहळा संपन्न; पर्यावरणपूरक होळी आणि मातीच्या दिव्यांच्या रांगोळीने वेधले लक्ष

Mar 05, 2026 | 09:41 PM
Ahilyanagar News: पोलीस वसाहतीसाठी 25 कोटींची तरतूद, आमदार आशुतोष काळे यांची मोठी घोषणा

Ahilyanagar News: पोलीस वसाहतीसाठी 25 कोटींची तरतूद, आमदार आशुतोष काळे यांची मोठी घोषणा

Mar 05, 2026 | 09:40 PM
Navi Mumbai: कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी व शिक्षिकेची सुटका

Navi Mumbai: कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी व शिक्षिकेची सुटका

Mar 05, 2026 | 09:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.