कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू होती. मात्र या नामविस्ताराची ठिणगी मोठे रुप धारण करण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी काही संघटनांनी भूमिका घेतली आहे. नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावे, असं मागणी केली जात आहे. या मागणीसाठी 17 मार्चला मोर्चा काढण्यात येणार…
शिवाजी विद्यापीठ हे शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच उभारण्यात आलेले आहे हे सुद्धा खरेच आहे. शिवाजी विद्यापीठ या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अप्रत्यक्षपणे एकेरी उल्लेख होतो
शिवाजी विद्यापीठात व्हाईट आर्मी संघटनेच्या वतीने शरद पवार यांना महायोद्धा हा पुरस्कार देऊन खासदार शाहू महाराज हस्ते सन्मानित करण्यात आले. जिल्हा आपत्ती निवारण केंद्राच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…
डॉ. आशिष लेले यांनी विद्यापीठाने विविध विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व वैज्ञानिक कुतूहल वाढवण्यावर भर दिला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाच्या रेशीमविषयक केंद्राने शेतकऱ्यांना शैक्षणिक व प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले आहे. अगदी कोविड-१९च्या कालखंडातही शेतीशाळेसारखा साप्ताहिक उपक्रम ऑनलाईन राबवून देशभरातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्याची भूमिका घेतली आहे.