• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Unseasonal Rains Hit Crops Many Crops Destroyed

अवकाळी पावसाचा पिकांना तडाखा; अनेक पिके जमीनदोस्त, बागांचेही नुकसान

दक्षिण सोलापूरातील भंडारकवठे, निंबर्गी सादेपूर आणि मंदूध परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी ४ वाजता आणि रात्री साडेआठच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 25, 2026 | 12:08 PM
अवकाळी पावसाचा पिकांना तडाखा; अनेक पिके जमीनदोस्त, बागांचेही नुकसान

अवकाळी पावसाचा पिकांना तडाखा; अनेक पिके जमीनदोस्त, बागांचेही नुकसान (File Photo : Crop Loss)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी अवकाळीचा तडाखा बसल्याने शेतीपिकांसह जनावरांनाही फटका बसला आहे. पंढरपूर तालुक्यात सोमवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने आणि सुसाट वादळी वाऱ्याने द्राक्ष व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. काढणीला आलेली ज्वारी, गहू आणि हरभरा पिके शेतातच जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

या परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांनी प्रशासनाला तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार समाधान आवताडे यांचे प्रशासनाला सूचना नुकसानीची व्याप्ती पाहता आमदार आवताडे यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंढरपूर व मंगळवेढा परिसरातील बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने गतीने काम करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेदेखील वाचा : KDMC News : डोंबिवलीत भाऊराव सदन पाडकामावर वाद, अर्धवट कामामुळे भाडेकरू अडचणीत; केडीएमसी अधिकाऱ्यांचा प्रताप

सध्या सुगीचे दिवस असल्यामुळे मंगळवेढ्याच्या काळ्या शिवारात सवर्रत्र हरभरा काढणीला वेग आला असून, शेतामध्ये हरभरा काढल्याचे चित्र आहे. ज्वारी पिके काढणीला आल्याने या पावसामुळे ज्वारीची पिके ही धोक्यात सापडली आहेत. कणसामधील ज्वारीचा फुलोरा धुवून जाण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तविली जात आहे. मराठी म्हणीप्रमाणे ‘आई जेवू देईना, बाप भिक मागू देईना’ अशी निसर्गाने अवस्था सध्या शेतकऱ्यांची केली असल्याच्या तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

द्राक्षबागांसह डाळिंब पिकांचेही नुकसान

द्राक्षबागा, डाळिंब, आबा, गहू, करडई याही पिकाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. शासनाने या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

मंगळवेढ्यात अचानक सुरू झाला ढगांचा गडगडाट

मंगळवेढ्यात अचानक आलेल्या पावसामुळे रब्बी पिकांचे झाले. नुकसान, पंचनामे करण्याची शेतकरीवर्गातून मागणी होत आहे. मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात दिवसभर ढग व ऊन असा नैसर्गिक पाठशिवणीचा खेळ सुरु असताना सायंकाळी अचानक ढगांचा गडगडाट करत अनेक ठिकाणी पाऊस पडल्याचे वृत्त आहे. दरम्यान सध्या सुगीचे दिवस असल्यामुळे हरभरा पिके शेतात काढून ठेवल्याने पिकांची हाणी झाल्याचे शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. भोसे येथे वीज पडून एका शेतकर्याची देशी गाय मृत पावल्याची घटना घडली आहे.

वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा पीक झाले जमीनदोस्त

दक्षिण सोलापूरातील भंडारकवठे, निंबर्गी सादेपूर आणि मंदूध परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी ४ वाजता आणि रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दुपारनंतर मंद्रूप, लवंगी, बाळगी आणि सादेपूर परिसरात वादळी वा-याला सुरुवात झाली. तासाभराच्या वादळानंतर दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. जवळपास पंधरा मिनिटे हा पाऊस सुरू होता. पावसाने वातावरण पावसाळ्याप्रमाणे बनले होते. रात्री पुन्हा ८.३० वाजण्याच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली.

Web Title: Unseasonal rains hit crops many crops destroyed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • Climate Change
  • Maharashtra Weather

संबंधित बातम्या

हवामान बदलाचा फटका: ताप, जुलाब-उलट्यांनी लहान मुले त्रस्त, पालकांना सतर्कतेचा इशारा
1

हवामान बदलाचा फटका: ताप, जुलाब-उलट्यांनी लहान मुले त्रस्त, पालकांना सतर्कतेचा इशारा

Climate Forecast 2026: आता १० वर्षांच्या हवामानाचा अंदाज वर्तवणे शक्य; मान्सून संशोधनात मोठे यश
2

Climate Forecast 2026: आता १० वर्षांच्या हवामानाचा अंदाज वर्तवणे शक्य; मान्सून संशोधनात मोठे यश

ऐन फेब्रुवारीत दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा; तामिळनाडू, केरळमध्ये पावसाचा अंदाज…
3

ऐन फेब्रुवारीत दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा; तामिळनाडू, केरळमध्ये पावसाचा अंदाज…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Trump 2026: मैत्री की गळ्याचा फास? डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा काढली पाकिस्तानची लायकी; ‘या’ एका विधानाने जागतिक स्तरावर फजिती

Trump 2026: मैत्री की गळ्याचा फास? डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा काढली पाकिस्तानची लायकी; ‘या’ एका विधानाने जागतिक स्तरावर फजिती

Feb 25, 2026 | 01:48 PM
Dombivli Crime: 10 बिअर व 45 गोळ्यांचे केले सेवन…, डोंबिवलीत नामांकित डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न; कारण काय?

Dombivli Crime: 10 बिअर व 45 गोळ्यांचे केले सेवन…, डोंबिवलीत नामांकित डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न; कारण काय?

Feb 25, 2026 | 01:47 PM
वाहतूक कोंडीतून होणार सुटका! दहिसर पथकर नाका येथे सॅटेलाइट शुल्कवसुली यंत्रणा उभारणार

वाहतूक कोंडीतून होणार सुटका! दहिसर पथकर नाका येथे सॅटेलाइट शुल्कवसुली यंत्रणा उभारणार

Feb 25, 2026 | 01:47 PM
धावांचा डोंगर आणि मोठा विजय; सेमीफायनलच्या शर्यतीत टिकण्यासाठी Team India ची कसरत?  काय असतील समीकरणं?

धावांचा डोंगर आणि मोठा विजय; सेमीफायनलच्या शर्यतीत टिकण्यासाठी Team India ची कसरत? काय असतील समीकरणं?

Feb 25, 2026 | 01:45 PM
पुण्यातील राजकीय हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक; शिष्टमंडळाची पोलिस आयुक्तांसोबत चर्चा

पुण्यातील राजकीय हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक; शिष्टमंडळाची पोलिस आयुक्तांसोबत चर्चा

Feb 25, 2026 | 01:38 PM
Nuclear Threat: आता ‘पाकिस्तान’ इस्रायलच्या निशाण्यावर; ‘इस्लामिक अणुबॉम्ब’ नष्ट करण्यासाठी ज्यू राष्ट्राचा महाभयंकर प्लॅन

Nuclear Threat: आता ‘पाकिस्तान’ इस्रायलच्या निशाण्यावर; ‘इस्लामिक अणुबॉम्ब’ नष्ट करण्यासाठी ज्यू राष्ट्राचा महाभयंकर प्लॅन

Feb 25, 2026 | 01:19 PM
रामदास आठवलेंसह विनोद तावडेंनाही राज्यसभेत संधी? पार्थ पवारांचा मार्ग सुकर

रामदास आठवलेंसह विनोद तावडेंनाही राज्यसभेत संधी? पार्थ पवारांचा मार्ग सुकर

Feb 25, 2026 | 01:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.