• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Subedaar Movie Balam Subedaar Official Song Released

Subedaar मधील ‘बलम सुबेदार’ हे धमाकेदार गाणं रिलीज; अनिल कपूर-खुशबू सुंदर यांची रोमँटिक केमिस्ट्रीची दिसली झलक

अनिल कपूर यांचा आगामी ‘सुबेदार’चित्रपट सध्या जास्त चर्चेत आहे. या चित्रपटामधील ‘बलम सुबेदार’ हे गाणं नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. आणि यामध्ये अभिनेत्याचा दमदार स्वॅग पाहायला मिळालेला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 25, 2026 | 01:28 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Subedaar मधील ‘बलम सुबेदार’ गाणं प्रदर्शित
  • अनिल कपूर-खुशबू सुंदरची दिसली रोमँटिक केमिस्ट्री
  • ‘सुबेदार’ चित्रपट कधी, कुठे होणार प्रदर्शित?
 
प्राइम व्हिडिओ इंडिया आणि टी-सिरीज यांनी त्यांच्या बहुप्रतिक्षित प्राइम ओरिजिनल चित्रपट’ सुबेदार’ मधील नवे अधिकृत गाणे ‘बलम सुबेदार’ प्रदर्शित केले आहे. हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या गाण्यात अनिल कपूर ‘सुबेदार अर्जुन मौर्य’ यांच्या दमदार भूमिकेत झळकत आहेत, तर खुशबू सुंदर ‘सुधा’च्या भूमिकेत दिसत आहेत. आयकॉनिक ट्रॅकचा नव्या शैलीतील हे नवे गाणे प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करणारं आहे.

‘या निर्दयी दुनियेत तुमच्या प्रेमाबद्दल मी आभारी…’; Arijit Singh ची चाहत्यांसाठी भावुक पोस्ट, म्हणाला, ‘पुढे काय होईल कोण जाणे!’

रीइमॅजिन केलेले ‘बलम सुबेदार’ हे गाणे अर्जुन मौर्य आणि त्यांच्या पत्नी सुधा यांच्या नात्यातील ऊब, विश्वास आणि अभिमान अधोरेखित करत आहे. वर्दीत देशाची सेवा करणारा अर्जुन आणि घरात प्रेमाला जपणारी पत्नी या दोन पैलूंना गाण्यातून सुंदरपणे मांडण्यात आले आहे. सुधाचा आपल्या सुबेदारवरील अभिमान आणि तिचे निखळ प्रेम अर्जुनला वर्दीच्या बाहेरही बळ देत असल्याचे दृश्यांमधून प्रभावीपणे दाखवले आहे. या गाण्यातील नॉस्टॅल्जिक टोन आणि भावनिक क्षणांची सांगड चित्रपटाच्या कथानकाला अधिक मनोरंजक करत आहे.

View this post on Instagram

A post shared by T-Series (@tseries.official)

संगीतकार रुत्विक तलाशिलकर यांनी या गाण्याला नवा ताल दिला असून जीडी कौर यांच्या आवाजाने त्यात वेगळीच जादू निर्माण केली आहे. मूळ गाणे राज मावर यांनी रियल म्युझिक प्रॉडक्शनसाठी तयार केले होते. नव्या आवृत्तीचे बोल यंगवीर यांनी लिहिले असून संगीत पर्यवेक्षण आकाशदीप सेनगुप्ता यांनी केले आहे. पारंपरिक भावनांना आधुनिक संगीतशैलीची जोड देत हे गाणे प्रेक्षकांच्या ओठांवर दीर्घकाळ राहील, अशी चिन्हे दिसत आहेत.

Bigg Boss Marathi 6: सचिन कुमावतने घराबाहेर पडताच केली ‘बिग बॉस’ची नक्कल; तर, ‘या’ स्पर्धकाला म्हटले दुतोंडी!

चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले असून निर्मिती विक्रम मल्होत्रा, अनिल कपूर आणि सुरेश त्रिवेणी यांनी केली आहे. अनिल कपूरसोबत राधिका मदन मुख्य भूमिकेत झळकणार असून सौरभ शुक्ला, आदित्य रावल, फैसल मल्लिक, मोना सिंग आणि खुशबू सुंदर यांसारखी दमदार स्टारकास्ट चित्रपटाला अधिक भक्कम बनवते. तसेच ‘सुबेदार’ हा चित्रपट येत्या ५ मार्च रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये भारतासह २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट फक्त Prime Video India वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Web Title: Subedaar movie balam subedaar official song released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • Anil Kapoor
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6: सचिन कुमावतने घराबाहेर पडताच केली ‘बिग बॉस’ची नक्कल; तर, ‘या’ स्पर्धकाला म्हटले दुतोंडी!
1

Bigg Boss Marathi 6: सचिन कुमावतने घराबाहेर पडताच केली ‘बिग बॉस’ची नक्कल; तर, ‘या’ स्पर्धकाला म्हटले दुतोंडी!

‘या निर्दयी दुनियेत तुमच्या प्रेमाबद्दल मी आभारी…’; Arijit Singh ची चाहत्यांसाठी भावुक पोस्ट, म्हणाला, ‘पुढे काय होईल कोण जाणे!’
2

‘या निर्दयी दुनियेत तुमच्या प्रेमाबद्दल मी आभारी…’; Arijit Singh ची चाहत्यांसाठी भावुक पोस्ट, म्हणाला, ‘पुढे काय होईल कोण जाणे!’

The Kerala Story 2 चा टीझर चर्चेत येताच निर्मात्यांनी केला डिलीट? नेमकं सत्य काय आले समोर
3

The Kerala Story 2 चा टीझर चर्चेत येताच निर्मात्यांनी केला डिलीट? नेमकं सत्य काय आले समोर

‘रणवीर सिंह असो वा कोणीही, बेलगाम बोलणे चालणार नाही’; ‘कांतारा’ वादात अभिनेत्याला न्यायालयाने फटकारले
4

‘रणवीर सिंह असो वा कोणीही, बेलगाम बोलणे चालणार नाही’; ‘कांतारा’ वादात अभिनेत्याला न्यायालयाने फटकारले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nuclear Threat: आता ‘पाकिस्तान’ इस्रायलच्या निशाण्यावर; ‘इस्लामिक अणुबॉम्ब’ नष्ट करण्यासाठी ज्यू राष्ट्राचा महाभयंकर प्लॅन

Nuclear Threat: आता ‘पाकिस्तान’ इस्रायलच्या निशाण्यावर; ‘इस्लामिक अणुबॉम्ब’ नष्ट करण्यासाठी ज्यू राष्ट्राचा महाभयंकर प्लॅन

Feb 25, 2026 | 01:19 PM
रामदास आठवलेंसह विनोद तावडेंनाही राज्यसभेत संधी? पार्थ पवारांचा मार्ग सुकर

रामदास आठवलेंसह विनोद तावडेंनाही राज्यसभेत संधी? पार्थ पवारांचा मार्ग सुकर

Feb 25, 2026 | 01:15 PM
Airtel Recharge Plan: 300GB डेटा आणि तब्बल 84 दिवसांची व्हॅलिडिटी… कंपनीच्या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सना मिळणार हे फायदे

Airtel Recharge Plan: 300GB डेटा आणि तब्बल 84 दिवसांची व्हॅलिडिटी… कंपनीच्या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सना मिळणार हे फायदे

Feb 25, 2026 | 01:10 PM
चक्क Cheerleader च्या प्रेमात पडला ‘हा’ धडाकेबाज खेळाडू, अप्सरेपेक्षा कमी नाही सौंदर्य; फिल्मी आहे Love Story

चक्क Cheerleader च्या प्रेमात पडला ‘हा’ धडाकेबाज खेळाडू, अप्सरेपेक्षा कमी नाही सौंदर्य; फिल्मी आहे Love Story

Feb 25, 2026 | 01:09 PM
Subedaar मधील ‘बलम सुबेदार’ हे धमाकेदार गाणं रिलीज; अनिल कपूर-खुशबू सुंदर यांची रोमँटिक केमिस्ट्रीची दिसली झलक

Subedaar मधील ‘बलम सुबेदार’ हे धमाकेदार गाणं रिलीज; अनिल कपूर-खुशबू सुंदर यांची रोमँटिक केमिस्ट्रीची दिसली झलक

Feb 25, 2026 | 01:06 PM
Maharashtra Politics :  ‘VSR’ला क्लीन चीट देऊन वाचवण्याचा प्रयत्न…; आमदार रोहित पवार यांचा अजित पवारांच्या अपघातावर संशय

Maharashtra Politics : ‘VSR’ला क्लीन चीट देऊन वाचवण्याचा प्रयत्न…; आमदार रोहित पवार यांचा अजित पवारांच्या अपघातावर संशय

Feb 25, 2026 | 01:06 PM
Karjat News: नेरळला जाणारी एसटी बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल, पायपीट करून गाठावे लागले परीक्षा केंद्र

Karjat News: नेरळला जाणारी एसटी बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल, पायपीट करून गाठावे लागले परीक्षा केंद्र

Feb 25, 2026 | 01:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.