• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Chhatrapati Shivaji Maharaj Museum To Be Transformed

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचा होणार कायापालट! भव्य ‘आरमार दालन’ उभारणार; तोफांच्या संरक्षणासाठीही मोठा निर्णय

तब्बल दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेने दुरुस्ती व उन्नतीकरणासाठी ठोस पावले उचलत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 21, 2026 | 03:45 PM
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचा होणार कायापालट! (Photo Credit- X)

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचा होणार कायापालट! (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचा होणार कायापालट!
  • भव्य ‘आरमार दालन’ उभारणार
  • तोफांच्या संरक्षणासाठीही मोठा निर्णय
छत्रपती संभाजीनगर शहराच्या ऐतिहासिक ओळखीचा महत्त्वाचा घटक ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या रखडलेल्या कामांना अखेर चालना मिळाली आहे. तब्बल दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेने दुरुस्ती व उन्नतीकरणासाठी ठोस पावले उचलत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

संग्रहालयात लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सागरी शक्तीचा गौरव दर्शवणारे स्वतंत्र व भव्य ‘आरमार दालन’ उभारण्यात येणार आहे. या दालनातून शिवकालीन नौदलाची ताकद, रणनीती आणि ऐतिहासिक वारसा प्रभावीपणे मांडला जाणार असून यासाठी तज्ज्ञांकडून सविस्तर आराखडा तयार केला जाणार आहे. संपूर्ण प्रकल्प महापालिकेच्या निधीतून राबवला जाणार आहे.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत महापौर समीर राजूरकर यांनी संग्रहालयातील त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने उपसमिती गठीत करण्याचे निर्देश दिले. या समितीत इतिहास संशोधक, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि स्वयंसेवी नागरिकांचा समावेश केला जाणार आहे. वाढत्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर सुविधा उभारणीवर भर दिला जाणार आहे. संग्रहालयात जतन केलेल्या ऐतिहासिक तोफांचे संरक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या लाकडी किंवा सिमेंटच्या आधारांवर ठेवलेल्या तोफांसाठी आता विशेष लोखंडी गाडे तयार करण्यात येणार आहेत. यामुळे हवामानाचा परिणाम कमी होऊन या ऐतिहासिक वस्तूंचे दीर्घकालीन संरक्षण शक्य होणार आहे.

“शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार…”, किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही

हिरवळीत विद्यार्थ्यांसाठी जेवणाची केली व्यवस्था

शालेय सहलींचा वाढता ओघ लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सुसज्ज लॉन विकसित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या हिरवळीवर विद्यार्थ्यांना बसून जेवण करता येईल, तसेच विश्रांतीची सुविधा उपलब्ध होईल. यामुळे शैक्षणिक भेट अधिक सोयीस्कर आणि आनंददायी ठरणार आहे.

वर्षभरामध्येच सव्वालाख पर्यटकांनी दिली भेट

२०२५ या वर्षात संग्रहालयाला सुमारे सव्वा लाख पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. वाढती लोकप्रियता लक्षात घेता मूलभूत सुविधा, संरक्षक उपाययोजना आणि माहितीपर दालनांची उभारणी तातडीची गरज असल्याचे स्पष्ट झाले. यासाठीच महापालिकेने आता ठोस कृती आराखडा आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात या संग्रहालयाचा चांगलाच कायापालट होणार आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने ‘राजा शिवाजी’ची घोषणा, पुन्हा रितेश देशमुखचं दिग्दर्शन ‘आपला राजा.. आपला अभिमान..’

Web Title: Chhatrapati shivaji maharaj museum to be transformed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

पाणीपुरवठा योजनेच्या कामात गंभीर त्रुटी; हायकोर्टाचा संताप, मनपा आयुक्त आणि मजीप्रा अभियंत्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश
1

पाणीपुरवठा योजनेच्या कामात गंभीर त्रुटी; हायकोर्टाचा संताप, मनपा आयुक्त आणि मजीप्रा अभियंत्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश

Chhatrapati Sambhajinagar Crime: संतापजनक! सावत्र वडिलाकडून 7 वर्षीय मुलीवर अश्लील कृत्य; कपडे काढले आणि…
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: संतापजनक! सावत्र वडिलाकडून 7 वर्षीय मुलीवर अश्लील कृत्य; कपडे काढले आणि…

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘लोक काय म्हणतील?’ भीतीतून आईनेच 20 वर्षीय मुलीची केली हत्या; काय प्रकरण नेमकं?
3

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘लोक काय म्हणतील?’ भीतीतून आईनेच 20 वर्षीय मुलीची केली हत्या; काय प्रकरण नेमकं?

Ch.Sambhajinagar : ‘नॉकआउट डिजिटल फ्रॉड’ जनजागृती उपक्रम; सजग नागरिकच रोखू शकतात डिजिटल फसवणूक, पोलिसांचं आवाहन
4

Ch.Sambhajinagar : ‘नॉकआउट डिजिटल फ्रॉड’ जनजागृती उपक्रम; सजग नागरिकच रोखू शकतात डिजिटल फसवणूक, पोलिसांचं आवाहन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आनंदाची बातमी! अवघ्या १३ तासांत गोव्यात…! नवीन वंदे भारत ट्रेन धावणार, मार्ग आणि वेळ जाणून घ्या

आनंदाची बातमी! अवघ्या १३ तासांत गोव्यात…! नवीन वंदे भारत ट्रेन धावणार, मार्ग आणि वेळ जाणून घ्या

Feb 21, 2026 | 05:41 PM
‘या’ प्रगत फीचर्समुळे New Renault Duster ला मिळू शकते तुफान मागणी! ‘या’ महिन्यात सुरु होणार डिलिव्हरी

‘या’ प्रगत फीचर्समुळे New Renault Duster ला मिळू शकते तुफान मागणी! ‘या’ महिन्यात सुरु होणार डिलिव्हरी

Feb 21, 2026 | 05:40 PM
Highway वर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! १ एप्रिलपासून सरकारचा नवा प्लॅन, टोल नाक्यावर बदलणार ‘हे’ नियम!

Highway वर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! १ एप्रिलपासून सरकारचा नवा प्लॅन, टोल नाक्यावर बदलणार ‘हे’ नियम!

Feb 21, 2026 | 05:37 PM
कोरियाचा प्रसिद्ध पॉप सिंगर बनला शिवभक्त! चेन्नईच्या मंदिरात गायले शिवतांडव स्रोत्र, VIDEO VIRAL

कोरियाचा प्रसिद्ध पॉप सिंगर बनला शिवभक्त! चेन्नईच्या मंदिरात गायले शिवतांडव स्रोत्र, VIDEO VIRAL

Feb 21, 2026 | 05:32 PM
IND vs SA, T20 World Cup: ‘मी मानसिकता बदलणार नाही..’ शून्यावर बाद होण्याची हॅट्रिक केल्यानंतर अभिषेक शर्माने सोडले मौन 

IND vs SA, T20 World Cup: ‘मी मानसिकता बदलणार नाही..’ शून्यावर बाद होण्याची हॅट्रिक केल्यानंतर अभिषेक शर्माने सोडले मौन 

Feb 21, 2026 | 05:20 PM
IT के चक्कर मैं मत पडना! नोकरीचे आमिष दिले अन् उमेदवारांकडून थेट…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

IT के चक्कर मैं मत पडना! नोकरीचे आमिष दिले अन् उमेदवारांकडून थेट…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Feb 21, 2026 | 05:20 PM
Aurangabad Bench: एकल मातेच्या मुलीला मिळणार आईचे नाव आणि जात; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

Aurangabad Bench: एकल मातेच्या मुलीला मिळणार आईचे नाव आणि जात; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

Feb 21, 2026 | 05:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.