• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Municipal Corporation Seizes Gudi Padwas Opportunity For Water Administration Moves To Start First Pump

Water Scheme: पाण्यासाठी महापालिकेने साधला गुढीपाडव्याचा मुहूर्त, पहिला पंप सुरू करण्याच्या प्रशासनाकडून हालचाली

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती संभाजीनगरकरांना नव्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत वाढीव २०० एमएलडी पाणी देता यावे यासाठी पहिला पंप सुरु करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार पावले उचलली आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 25, 2026 | 02:59 PM
पाण्यासाठी महापालिकेने साधला गुढीपाडव्याचा मुहूर्त (Photo Credit- AI)

पाण्यासाठी महापालिकेने साधला गुढीपाडव्याचा मुहूर्त (Photo Credit- AI)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • छत्रपती संभाजीनगरसाठी आनंदाची बातमी!
  • गुढीपाडव्याला पाणी योजनेचा पहिला पंप सुरू होणार
  • २०० MLD जादा पाण्याचा मार्ग मोकळा
Chhatrapati Sambhajinagar Water Scheme: छत्रपती संभाजीनगर शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्याची तीव्रता जाणवण्यापूर्वीच सुटण्याची आशा पल्लवीत झाली आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती संभाजीनगरकरांना नव्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत वाढीव २०० एमएलडी पाणी देता यावे यासाठी पहिला पंप सुरु करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार पावले उचलली आहेत. याचाच भाग म्हणून मंगळवारी महापालिका आयुक्त आणि जोवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी पाणी योजनेची संयुक्त पाहणी करून आढावा घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठ्यासंदर्भात मार्च २०२६ ची डेडलाईन दिली असून सध्या शहराच्या २७४० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार मार्च अखेरीस शहराला वाढीव २०० एमएलडी पाणी मिळेल, असा दावा केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीत अनेक त्रुटी असल्याचे समोर आले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कंत्राटदाराच्या त्रुटींवर बोट ठेवले होते. यावेळी महापालिका आयुक्तांना स्वतंत्र शपथपत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

गुरुवारी जी. श्रीकांत न्यायालयात शपथपत्र सादर करणार आहेत. या पार्शवभूमीवर मंगळवारी त्यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असले तरी ज्याठिकाणी पाइपलाइन खालीवर आहे तिथे स्लॅब टाकून ती झाकली जात आहे. आणखी दोन-तीन ठिकाणी ही कामे सुरूच आहेत.

Crime News: कायद्याला खुलं आव्हान! एका दिवसात दोन ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले; धक्कादायक घटनेने संभाजीनगर हादरले

जी. श्रीकांत यांनी शिल्लक कामे व ती पूर्ण करण्यासाठी लागणार कालावधी याचा तक्ता सादर करण्याचे आदेश दिले. जीव्हीपीआर कंपनीतर्फे सुरू असलेल्या तसेच इलेक्ट्रिकच्या कामांसाठी आणखी १५ दिवसांचा वेळ लागेल, असे सांगण्यात आले. त्यानुसार न्यायालयात शपथपत्र सादर केले जाणार आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर पंप सुरू होऊ शकतात, असे जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले.

पाइपच्या स्वच्छतेसाठी लागणार एक महिना

पंप सुरू केल्यानंतर पाइपलाइनची स्वच्छता कशी करणार? यावरून यावेळी विचार विमर्श करण्यात आला. नव्या पंपाव्दारे पाच-पाच किलोमीटर अंतराची पाइपलाइन स्वच्छ केली जाईल. जागोजागी सोडण्यात आलेल्या वॉल्व्हव्दारे मातीसह पाइपलाइनमध्ये असलेले साहित्य बाहेर काढले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी किमान एक महिन्याचा वेळ लागणार आहे. त्यामुळे पाडव्याला पंप सुरू केले जाणार असले तरी पाण्यासाठी शहरवासीयांना वाट पाहावी लागणर आहे.

Chhatrapati Sambhajinagar: “नागरिकांना त्रास दिला तर गय करणार नाही…”, महापौरांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा

Web Title: Municipal corporation seizes gudi padwas opportunity for water administration moves to start first pump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया ७ दिवसांपासून ठप्प; गोरगरीब रुग्णांचे हाल, खासगी रुग्णालयांची लुटमार
1

संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया ७ दिवसांपासून ठप्प; गोरगरीब रुग्णांचे हाल, खासगी रुग्णालयांची लुटमार

Crime News: कायद्याला खुलं आव्हान! एका दिवसात दोन ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले; धक्कादायक घटनेने संभाजीनगर हादरले
2

Crime News: कायद्याला खुलं आव्हान! एका दिवसात दोन ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले; धक्कादायक घटनेने संभाजीनगर हादरले

Chhatrapati Sambhajinagar: “नागरिकांना त्रास दिला तर गय करणार नाही…”, महापौरांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा
3

Chhatrapati Sambhajinagar: “नागरिकांना त्रास दिला तर गय करणार नाही…”, महापौरांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा

Chhatrapati Sambhajinagar: भरधाव कार कोसळली कालव्यात; पती-पत्नी बुडाले पाण्यात; चालक बचावला
4

Chhatrapati Sambhajinagar: भरधाव कार कोसळली कालव्यात; पती-पत्नी बुडाले पाण्यात; चालक बचावला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Crime News: सावर्डेमध्ये कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक

Crime News: सावर्डेमध्ये कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक

Feb 25, 2026 | 05:00 PM
IND vs ZIM: रिंकू सिंह खेळणार की नाही? झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी बॅटिंग कोचकडून मोठे अपडेट!

IND vs ZIM: रिंकू सिंह खेळणार की नाही? झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी बॅटिंग कोचकडून मोठे अपडेट!

Feb 25, 2026 | 04:53 PM
‘यासारखा मुस्लिम स्टार नाही..’, ए. आर. रहमान यांच्या विधानावर इस्माईल दरबार संतापले

‘यासारखा मुस्लिम स्टार नाही..’, ए. आर. रहमान यांच्या विधानावर इस्माईल दरबार संतापले

Feb 25, 2026 | 04:47 PM
विद्यार्थ्यांचे आरोग्य आता Maharashtra सरकारची जबाबदारी; शासनाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

विद्यार्थ्यांचे आरोग्य आता Maharashtra सरकारची जबाबदारी; शासनाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Feb 25, 2026 | 04:31 PM
Karjat News: कर्जत नगरपरिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे समस्या विरोधात उपोषण

Karjat News: कर्जत नगरपरिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे समस्या विरोधात उपोषण

Feb 25, 2026 | 04:31 PM
Farmers News:  शेतकऱ्यांनो सावध व्हा! रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे येणाऱ्या पिढीला मोजावी लागेल मोठी किंमत

Farmers News: शेतकऱ्यांनो सावध व्हा! रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे येणाऱ्या पिढीला मोजावी लागेल मोठी किंमत

Feb 25, 2026 | 04:30 PM
पहिली ते आठवीच्या वार्षिक परीक्षा केंद्राच्या हातात? शाळांच्या आणि शिक्षकांच्या अधिकारावर गदा

पहिली ते आठवीच्या वार्षिक परीक्षा केंद्राच्या हातात? शाळांच्या आणि शिक्षकांच्या अधिकारावर गदा

Feb 25, 2026 | 04:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.