Tirupati Balaji Laddu Controversy: तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत धार्मिक स्थळ आहे, जिथे लाखो आणि कोट्यवधी रुपयांचे देणगी मिळते. तिथे प्रसादचा लाडू वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
आंध्र प्रदेशमधील तिरुमला तिरुपती देवस्थानम मंदिर समितीने मंदिरात कार्यरत असलेल्या पण हिंदू नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवा ठराव मान्य केला आहे. या ठरावानुसार मंदिरात काम करणाऱ्या १८ कर्मचाऱ्यांना हटवण्यात आलं आहे.
सध्या तिरुपती बालाजी मंदिर आणि तेथे मिळणारा प्रसाद देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. प्रत्यक्षात येथील प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूंमध्ये भेसळ होत असल्याचा अहवाल समोर आला आहे. हे मंदिर नेहमीच…
टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमण रेड्डी यांनी दावा केला आहे की, प्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) ने पुरवलेल्या तुपाचे नमुने गुजरात स्थित पशुधन प्रयोगशाळेने…