• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Tata Motors Ace Gold Mini Truck Launched Know Price

Tata Motors कडून Ace Gold + मिनी ट्रक लाँच, किंमत फक्त…

टाटा मोटर्सकडून Ace रेंजमध्ये अजून एका वाहनाचा डिझेल व्हेरिएंट 'ऐस गोल्‍ड+' लाँच केला आहे. हे नवीन वाहन 5.52 लाख रुपयात लाँच करण्यात आले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 20, 2025 | 06:15 AM
Tata Motors कडून Ace Gold + मिनी ट्रक लाँच, किंमत फक्त...

Tata Motors कडून Ace Gold + मिनी ट्रक लाँच, किंमत फक्त...

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आज त्यांच्या प्रतिष्ठित ऐस श्रेणीतील सर्वात किफायतशीर डिझेल व्हेरिएंट ‘ऐस गोल्ड+’ सादर केला. फक्त ₹5.52 लाख (एक्स-शोरूम) किंमत असलेला हा मिनी-ट्रक उत्तम परफॉर्मन्स आणि आपल्या श्रेणीत सर्वात कमी टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप (TCO) प्रदान करतो. त्यामुळे तो आजच्या मूल्य-जागरूक उद्योजकांसाठी सर्वोत्तम पर्याय ठरतो.

प्रगत तंत्रज्ञान आणि कमी मेंटेनन्स खर्च

‘ऐस गोल्ड+’ मध्ये अत्याधुनिक लीन NOx ट्रॅप (LNT) तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड (DEF) ची आवश्यकता संपते. यामुळे देखभाल व कार्यसंचालन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते. ही नाविन्यपूर्ण प्रणाली कठोर उत्सर्जन नियमांचे पालन सुनिश्चित करते, तर वारंवार होणारा खर्च कमी करून ग्राहकांची नफा क्षमता वाढवते.

मुंबईकरांनो ही बातमी तुमच्यासाठी! लवकरच सुरु होणार e-Bike Taxi सर्व्हिस, भाडं वडापावच्या किमतीपेक्षाही कमी

लाँचवेळी प्रतिक्रिया देताना, टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्सचे एससीव्हीपीयूचे उपाध्यक्ष व व्यवसायप्रमुख पिनाकी हल्दर म्हणाले, “दोन दशकांपूर्वी लाँच झाल्यापासून टाटा ऐस ने भारतात लास्ट-माईल गतीशीलतेत क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत आणि लाखो उद्योजकांना प्रगतीस सक्षम केले आहे. प्रत्येक अपग्रेडसह या मिनी-ट्रकमध्ये प्रगत तंत्रज्ञान, उपयुक्त वैशिष्ट्ये आणि वैविध्यपूर्ण उपयोगिता समाविष्ट करण्यात आली आहे.

उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि पेलोड क्षमता

‘ऐस गोल्ड+’ मध्ये टर्बोचार्ज्ड Dicor इंजिन असून ते 22 PS पॉवर आणि 55 Nm टॉर्क निर्माण करते. हा मिनी-ट्रक विविध व्यवसाय उपयोजनांमध्ये विश्वासार्ह ठरेल अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे. 900 किलो पेलोड क्षमता आणि विविध लोड डेक कॉन्फिगरेशन सोबत तो कार्गो गरजांसाठी कार्यक्षम व बहुपयोगी ठरतो.

Learning License काढणाऱ्यांनो लक्ष द्या! ‘ही’ महत्वाची सेवा तात्पुरती स्थगित करण्यासाठी परिवहन विभागाचे NIC ला पत्र

विस्तृत पोर्टफोलिओ आणि सेवा सुविधा

टाटा मोटर्सच्या स्मॉल कमर्शियल व्हेईकल आणि पिकअप पोर्टफोलिओमध्ये ऐस प्रो, ऐस, इंट्रा आणि योधा यांचा समावेश आहे. हे वाहन 750 किलो ते 2 टन पेलोड क्षमतेत उपलब्ध असून डिझेल, पेट्रोल, सीएनजी, बाय-फ्युएल आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेन पर्याय देतात. या श्रेणीला पूरक म्हणून कंपनीचा संपूर्ण सेवा 2.0 लाइफसायकल सपोर्ट प्रोग्राम उपलब्ध आहे, ज्यात AMC पॅकेजेस, जेन्युइन स्पेअर पार्ट्स आणि 24×7 रोडसाइड असिस्टन्स यांचा समावेश आहे.

टाटा मोटर्सचे मजबूत नेटवर्क

देशभरातील 2,500 आऊटलेट्स, व्यापक स्पेअर्स व सर्विस नेटवर्क, तसेच प्रशिक्षित तंत्रज्ञांच्या ‘स्टार गुरू’ परिसंस्थाच्या सहाय्याने, टाटा मोटर्सचा ‘ऐस गोल्ड+’ उद्योजकता विकास आणि कार्गो गतीशीलतेसाठी योग्य ठरतो.

Web Title: Tata motors ace gold mini truck launched know price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • tata motors
  • Truck

संबंधित बातम्या

Learning License काढणाऱ्यांनो लक्ष द्या! ‘ही’ महत्वाची सेवा तात्पुरती स्थगित करण्यासाठी परिवहन विभागाचे NIC ला पत्र
1

Learning License काढणाऱ्यांनो लक्ष द्या! ‘ही’ महत्वाची सेवा तात्पुरती स्थगित करण्यासाठी परिवहन विभागाचे NIC ला पत्र

नवीन GST दरांच्या नावानं चांगभलं! ‘या’ 5 Compact SUV ची किंमत 1.50 लाख रुपयांनी स्वस्त
2

नवीन GST दरांच्या नावानं चांगभलं! ‘या’ 5 Compact SUV ची किंमत 1.50 लाख रुपयांनी स्वस्त

बसला ना मजबूत फटका! कोटींची Ferrari कार E20 पेट्रोलमुळे झाली खराब, चक्क सोशल मीडियावर Nitin Gadkari यांना सुनावलं
3

बसला ना मजबूत फटका! कोटींची Ferrari कार E20 पेट्रोलमुळे झाली खराब, चक्क सोशल मीडियावर Nitin Gadkari यांना सुनावलं

हा आहे आत्मनिर्भर भारत! ‘या’ कंपनीने चीनला पाजले पाणी, तयार केली Rare Earth-Free EV मोटर
4

हा आहे आत्मनिर्भर भारत! ‘या’ कंपनीने चीनला पाजले पाणी, तयार केली Rare Earth-Free EV मोटर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tata Motors कडून Ace Gold + मिनी ट्रक लाँच, किंमत फक्त…

Tata Motors कडून Ace Gold + मिनी ट्रक लाँच, किंमत फक्त…

Gemini AI ने फोटो तयार करून मुलींनी केली मज्जा! पण मुलांचं काय? आताच ट्राय करा हे prompt आणि सोशल मीडियावर शेअर करा तुमचे फोटो

Gemini AI ने फोटो तयार करून मुलींनी केली मज्जा! पण मुलांचं काय? आताच ट्राय करा हे prompt आणि सोशल मीडियावर शेअर करा तुमचे फोटो

Tech Tips: ऑनलाईन की ऑफलाईन, कुठून कराल तुमच्या नवीन स्मार्टफोनची खरेदी? चुकीच्या निर्णयामुळे होऊ शकतं नुकसान

Tech Tips: ऑनलाईन की ऑफलाईन, कुठून कराल तुमच्या नवीन स्मार्टफोनची खरेदी? चुकीच्या निर्णयामुळे होऊ शकतं नुकसान

Mental Health : मानसिक तणाव असलेल्या व्यक्तींमध्ये आढळतात ‘ही’ लक्षणं, आजच याकडे लक्ष द्या

Mental Health : मानसिक तणाव असलेल्या व्यक्तींमध्ये आढळतात ‘ही’ लक्षणं, आजच याकडे लक्ष द्या

Pune News: विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात केलेली वाढ अन्यायकारक; विद्यार्थी संघर्ष कृती समितीचा आरोप

Pune News: विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात केलेली वाढ अन्यायकारक; विद्यार्थी संघर्ष कृती समितीचा आरोप

छगन भुजबळांचा आनंद टिकला नाही फार; बेनामी व्यवहार प्रकरणी खटला सुरु

छगन भुजबळांचा आनंद टिकला नाही फार; बेनामी व्यवहार प्रकरणी खटला सुरु

Ind Vs Oman Breaking: अर्शदीप सिंहने रचला इतिहास, T20 क्रिकेटमध्ये ‘खास शतक’ पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू

Ind Vs Oman Breaking: अर्शदीप सिंहने रचला इतिहास, T20 क्रिकेटमध्ये ‘खास शतक’ पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू

व्हिडिओ

पुढे बघा
Sangali : पाणी, गटार, रस्ते सुविधांचा आभाव, नागरिक आक्रमक

Sangali : पाणी, गटार, रस्ते सुविधांचा आभाव, नागरिक आक्रमक

Pimpri-Chinchwad : फडणवीसांच्या पोस्टरमुळे शिवरायांचा अपमान झाल्याचा आरोप, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Pimpri-Chinchwad : फडणवीसांच्या पोस्टरमुळे शिवरायांचा अपमान झाल्याचा आरोप, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Kolhapur Prakash Abikar : राज्य महोत्सव दर्जा मात्र सरकारने निधीच दिला नसल्याचा शिवसेनेचा आरोप

Kolhapur Prakash Abikar : राज्य महोत्सव दर्जा मात्र सरकारने निधीच दिला नसल्याचा शिवसेनेचा आरोप

Parbhani : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Parbhani : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Raigad : खोपोली-खालापूर ओबीसी समाजाचा मोर्चा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी

Raigad : खोपोली-खालापूर ओबीसी समाजाचा मोर्चा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी

Mahalaxmi Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी होणार AI चा वापर

Mahalaxmi Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी होणार AI चा वापर

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.