श्री तुळजाभवानी मंदिराच्या गाभारा आणि मुख्य शिखराच्या पुनर्बांधणी बाबत पुरातत्त्व विभागाकडून दुसऱ्यांदा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे.पहिल्यांदा करण्यात आलेला स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये काही बाबींची स्पष्टता नसल्याने दुसऱ्यांदा ऑडिट होणार पुरातत्व विभागाने पूर्वी तयार केलेले स्ट्रक्चरल ऑडिट आणि नव्या रिपोर्टनुसारच होणार तुळजाभवानीच्या मुख्य शिखराची पुनर्बांधणी.पुरातत्त्व विभागाचे राज्य संचालक तेजेस घार्गे यांनीू माहिती दिली आहे.