देशामध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक अतिशय चर्चेमध्ये राहिली. जगदीप धनखड यांनी अचानकपणे राजीनामा दिल्यानंतर निवडणुकीची घोषणा झाली. एनडीएकडून सी पी राधाकृष्णन यांना तर इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये…
Vice President of India : केंद्र सरकारकडून उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे दिल्ली पोलीस नाही तर सीआरपीएफकडून सुरक्षा पुरवली जाणार आहे.
देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शासकीय निवासस्थान सोडले आहे. यानंतर त्यांनी एका नेत्याच्या फार्म हाऊसवर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
देशाच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार असून यामध्ये इंडिया आघाडीकडून न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यावर अमित शाह यांनी टीका केली आहे.
Amit Shah on Jagdeep Dhankhar Resignation : भाजपमधील अंतर्गत कलहामुळे जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली.
B. Sudarshan Reddy : देशामध्ये लवकरच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. यासाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
येत्या 09 सप्टेंबर रोजी देशाच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. यासाठी एनडीएकडून उमेदवार ठरवला जात असून याचे अधिकार जे पी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे असणार आहे.
Jagdeep Dhankhar Resignation : देशाचे उपराष्ट्रपती पद सध्या रिक्त आहे. या पदावर असणाऱ्या जगदीप धनखड यांनी अचानकपणे पदाचा राजीनामा दिला आहे. यावरुन आता गृह विभागासोबत झालेल्या पत्रव्यवहाराची चर्चा सुरु झाली…
अचानक असे काय घडले की उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 'वैद्यकीय' कारणांमुळे तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांच्या राजीनाम्यामागे काही राजकीय किंवा इतर कारण आहे का की ते खरोखर आजार आहे?
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला, त्यामागे त्यांच्या आरोग्याच्या कारणांव्यतिरिक्त आणखी खोलवरची कारणे आहेत. धनखड यांचा राजीनामा त्यांच्याबद्दल बरेच काही सांगतो.