विहान मल्होत्राची मंगळवारी आगामी तिरंगी मालिकेसाठी भारताच्या १९ वर्षांखालील 'अ' संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. या तिरंगी मालिके भारत 'ब' आणि अफगाणिस्तानच्या १९ वर्षांखालील संघ देखील सहभागी असणार…
ऑस्ट्रेलिया अंडर-१९ आणि भारत अंडर-१९ यांच्यात दोन सामन्यांच्या पहिल्या युवा कसोटी सामन्यात भारतीय अंडर-१९ संघाचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने ७८ चेंडूत शतक झळकावले आहे.
वैभव सूर्यवंशी फलंदाजीने धुमाकूळ घालत आहे, प्रत्येक सामन्यात त्याच्या बॅटमधून धावा निघताना दिसत आहेत. मालिकेतील चौथ्या सामन्यात वैभवने तुफानी शतक ठोकून इतिहास रचला.