हृदयाच्या आरोग्याची काळजी घेताना बहुतांश व्यक्ती कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यावर लक्ष केंद्रित करतात. पण, कोलेस्ट्रॉल पातळी नॉर्मल असल्याचा रिपोर्ट आला म्हणजे सर्व काही ठीक आहे असे नाही.
World Heart Day: गावपातळीवरील आरोग्यसंस्थेपासून थेट अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीच्या सुविधेपर्यंत उपचारांची साखळी या प्रकल्पातून उभी करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
World Heart Day: गुडघेदुखीमुळे थेट हृदयरोग होतो असे नाही. मात्र, गुडघेदुखीमुळे जर एखादी व्यक्ती दीर्घकाळ व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करत नसेल, तर त्याचा एकूण हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
World Heart Day: कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होतो. ज्याच्या परिणामामुळे श्वास घेण्यास अडथळे निर्माण होऊन कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसून…
Kalyan News: जागतिक हृदय दिनानिमित्त कल्याणच्या मेट्रो जंक्शन मॉलमध्ये ‘हर घर CPR हिरो’ उपक्रम राबवण्यात आला. फोर्टिस हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित या प्रशिक्षणात १५० हून अधिक जणांनी सहभाग घेत सीपीआर, बीएलएस…
महाराष्ट्रात आरोग्य विभाग मुख्यतः प्राथमिक आणि दुय्यम स्तरावरील सेवा पुरवतो. यात उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, कम्युनिटी हेल्थ सेंटर आणि प्रथम संदर्भ युनिट्स यांचा समावेश होतो.
तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक हृदय दिन २०२५ साठी एक विशेष थीम निश्चित करण्यात आली आहे. या थीमचा अर्थ "हृदयाचे ठोके कधीही चुकवू नका" असा आहे.
World Health Day: आज 'जागतिक आरोग्य दिन' सर्वत्र साजरा केला जात आहे. यानिमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही खास फोटो शेअर केला आहे आणि चाहत्यांसाठी…
आज जागतिक हृदय दिन ( World Heart Day ) आहे. हृदयविकारामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू होतात. अशा परिस्थितीत हृदयाची विशेष काळजी घेतली पाहिजे. या खास दिवशी हृदयाची काळजी घेणे फार महत्त्वाचे…
World Heart Day 2024: हृदयाचे आरोग्य जपणे अत्यंत गरजेचे आहे. वैद्यकीय तज्ज्ञ हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आव्हाने हाताळण्यासाठी जागतिक हृदय दिनानिमित्त सहकार्य करतात. सध्या अनेकांना हृदयाचे आजार लहान वयातही होताना दिसून…
जागतिक हृदय दिन हा जागतिक हृदय महासंघाने दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी साजरा केला. जगभरातील लोकांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (CVD) बद्दल माहिती देणे हा त्याचा उद्देश होता. ही एक…