• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • An Incident Of Cheating A Couple Has Taken Place In Pune

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

मेट्रो कंपनीला सिमेंट व स्टिल पुरवठा करण्यासाठी भांडवल स्वरूपात गुंतवणुक केलयास चांगला नफा व परतावा देण्याचे अमिष दाखवून तब्‍बल पावणे चार कोटींची फसवणूक करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 06, 2026 | 12:30 AM
मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना उघडकीस आली आहे. मेट्रो कंपनीला सिमेंट व स्टिल पुरवठा करण्यासाठी भांडवल स्वरूपात गुंतवणुक केलयास चांगला नफा व परतावा देण्याचे अमिष दाखवून तब्‍बल पावणे चार कोटींची फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी दोघांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. संतोष सुरेश काकडे (रा. स्वप्नपुर्ती पार्क, राहीज वस्‍ती, लोणी काळभोर) आणि अतुल शामराव पवार (रा. खिलारवाडी, नळस्टॉप) अशी गुन्‍हा दाखल करण्यात आलेल्‍या दोघांची नावे आहेत. याबाबत प्रिती विनोद जैन / वैरागर (वय ४२, रा. कृषीतंत्र विद्यालय, मांजरी फार्म, मांजरी बुद्रुक) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार १४ सप्टेंबर २०२० ते डिसेंबर २०२४ दरम्‍यान राहींजवस्‍ती लोणी काळभोर येथे घडला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदार प्रिती जैन आणि त्‍यांचे पती यांना पुणे मेट्रो कंपनीला सिमेंट व स्टिल पुरवठा करण्यासाठी भांडवल स्वरूपात गुंतवणुक करण्याचे आमिष दाखविले. त्‍यामध्ये चांगला नफा व परतावा देण्याचे सांगून तब्‍बल ३ कोटी ७८ लाख रूपये घेतले. परंतु, एवढी मोठी गुंतवणुक केली असताना आरोपीने कोणताही परवाता दिली नाही. तसेच त्‍यांच्‍याकडे पैशाची मागणी केली असता आरोपींनी खोटा सावकारीचा गुन्‍हा दाखल करण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला असून, पुढील तपास सहायक निरीक्षक जाधव करत आहेत.

हे सुद्धा वाचा : महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक

पुण्यातील एका ६८ वर्षीय ज्येष्ठ असलेल्या वकिलांना सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंगमधील जादा परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल १४ कोटी २५ लाख ६५ हजार ९६५ रुपयांना गंडा घातला आहे. पुणे शहरात सातत्याने या घटना घडत असल्याचेही दिसत आहे. विशेष म्हणजे ही फसवणूक ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ६८ वर्षीय नागरिकाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, मोबाईल धारक व विविध बँक खातेधारक यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.

हे सुद्धा वाचा : पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

Web Title: An incident of cheating a couple has taken place in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Froud News
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai: कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी व शिक्षिकेची सुटका
1

Navi Mumbai: कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी व शिक्षिकेची सुटका

उत्तरप्रदेशातील गँगस्टरकडून पुण्यात घरफोड्या, विश्रामबाग पोलिसांनी आवळल्या मुसक्या; तब्बल…
2

उत्तरप्रदेशातील गँगस्टरकडून पुण्यात घरफोड्या, विश्रामबाग पोलिसांनी आवळल्या मुसक्या; तब्बल…

हृदयद्रावक! ट्रक-कारच्या धडकेत 18 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू
3

हृदयद्रावक! ट्रक-कारच्या धडकेत 18 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू

तू मला शिळे जेवण का देतेस? नशेत असणाऱ्या तरुणाने वडील अन् बहिणीला अक्षरक्ष:..; नेमका विषय काय?
4

तू मला शिळे जेवण का देतेस? नशेत असणाऱ्या तरुणाने वडील अन् बहिणीला अक्षरक्ष:..; नेमका विषय काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

Mar 06, 2026 | 12:30 AM
युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

Mar 05, 2026 | 11:20 PM
Bapu On Fire! भारत फायनलमध्ये! इतिहास रचला, Axar पटेलच्या कॅचची कमाल, इंग्लंडची स्वप्नं धुळीला

Bapu On Fire! भारत फायनलमध्ये! इतिहास रचला, Axar पटेलच्या कॅचची कमाल, इंग्लंडची स्वप्नं धुळीला

Mar 05, 2026 | 10:51 PM
लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

Mar 05, 2026 | 10:34 PM
Wankhede वर अक्षर पटेलचा ‘सुपरमॅन’ कॅच, बुमराहच्या जादुई चेंडूवर हॅरी क्रूकचा अविश्वसनीय झेल, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

Wankhede वर अक्षर पटेलचा ‘सुपरमॅन’ कॅच, बुमराहच्या जादुई चेंडूवर हॅरी क्रूकचा अविश्वसनीय झेल, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

Mar 05, 2026 | 10:08 PM
5 स्टार सेफ्टी आणि किंमत अगदी स्वस्त! सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट आहे ‘ही’ Automatic Car

5 स्टार सेफ्टी आणि किंमत अगदी स्वस्त! सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट आहे ‘ही’ Automatic Car

Mar 05, 2026 | 10:08 PM
Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

Mar 05, 2026 | 09:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.