• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Travel »
  • 800 Year Old Fort With Unique 9 Gate

रहस्यमयी किल्ला! 800 वर्षे जुना 9 दरवाजांचा अनोखा किल्ला, इथे राजाने राणीचा शिरच्छेद केला होता…

9 दरवाजे, हिरेजडित भिंती आणि चमत्कारी पारस दगड या सर्व गोष्टींनी युक्त हा 800 वर्षे जुना किल्ला एक रहस्यमयी किल्ला म्हणून ओळखला जातो. इथे राजाने चक्क आपल्याच राणीचे डोके कापून तिचा वध केल्याची गोष्ट आजची लोकांच्या तोंडून ऐकायला मिळते. या किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी काही जीनदेखील तैनात केल्याचे सांगण्यात येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 06, 2024 | 11:56 AM
रहस्यमयी किल्ला! 800 वर्षे जुना 9 दरवाजांचा अनोखा किल्ला, इथे राजाने राणीचा शिरच्छेद केला होता...
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारत हा आपल्या ऐतिहासिक वस्तू, त्यांचा इतिहास आणि त्यातील रहस्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. देशात अशा अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत, ज्यांचा इतिहास किंवा रहस्ये ऐकून आपण आवाक् होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एक किल्ल्याची रहस्याने भरलेली गोष्ट सांगणार आहोत. मध्य प्रदेशातील शहरांशी अनेक ऐतिहासिक ठिकाणे, कथा आणि किस्से निगडीत आहेत. आता भोपाळपासून 45 किलोमीटर अंतरावर असलेला रायसेन किल्लाच पहा. हा किल्ला अनेक शहरांआधी बांधण्यात आला होता. मात्र याच्याशी निगडित गोष्टी आजची लोकांच्या तोंडच पाणी पळवतात. किल्ल्याशी संबंधित सर्वात प्रसिद्ध कथा अशी आहे की येथे राजाने आपल्या राणीचा वध केला होता. मात्र आता यावर असा प्रश्न पडतो की, राजाने असे का केले असावे?

कोणी बनवला रायसेन किल्ला?

परमार घराण्यातील राजा राय पिथोरा याने 800 वर्षांपूर्वी हा किल्ला स्थापित केला होता. या किल्ल्याला राजाचे नाव देण्यात आले होते. माळव्यातील सुलतान बाज बहादूर याने 16व्या शतकात येथे राज्य केले. त्यानंतर मुघल सम्राट अकबर आणि शेरशाह सूरी यांनीही या किल्ल्याला आपले साम्राज्य बनवले.

हेदेखील वाचा – धर्तीवर स्वर्गाची अनुभूती! एकदा तरी भारतातील या सुंदर Flowers Valley ला नक्की भेट द्या

कोणत्या जागी राजाने राणीचा शिरच्छेद केला?

या किल्ल्याशी संबंधित एक कथा शेरशाह सूरीशीही निगडित आहे. अशी सांगितले जाते की, त्याने धोक्याने किल्ला बळकावला होता. तांबे वितळवून दगड तयार केले जात होते. तसेच इथे ध्वजही फडकवण्यात आले होते. आता फसवणुकीत किल्ल्यात राहणाऱ्या राजाच्या लोकांनीही शेरशाह सुरीला पाठिंबा दिला होता, जे त्यावेळी किल्ल्यातच राहत होते. त्यावेळी किल्ल्यावर राजा पुरणमल याचे राज्य होते. हे शेरशाह सुरीला कळताच त्याने राणी दुर्गावतीचा शत्रूंपासून बचाव करण्यासाठी तिचा शिरच्छेद केला.

9 दरवाजे आणि हिरेजडित भिंती

या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एकूण नऊ दरवाजे आहेत. बादल, राजा रोहिणी, हवा, जहांगी, धोबी असे अनेक राजवाडेही इथे बांधले गेले आहेत. जहांगीर महालाच्या भिंती हिरे आणि कमळांच्या नक्षीकामाने सजवल्या गेल्याचे सांगितले जाते. हवा महालात एक मोठा राणी ताल (तलाव) आहे, ज्याचा वापर शाही महिला त्यावेळी करत असल्याचे सांगण्यात येते.

चमत्कारी पारस दगड?

सांगितले जाते की, या जागी एक चमत्कारी पारस दगडदेखील आहे. हा एक पौराणिक दगड आहे, जो धातूला अगदी सोन्यात बदलू शकतो. या दगडाला ज्याला स्पर्श होईल तो सोन्यात बदलेल. अनेकांना हे माहीत होते, त्यामुळे यासाठी अनेक युद्धे झाली. या दगडाचे रक्षण करण्यासाठी किल्ल्यावर जीन (Gene)राहत असल्याच्या, अनेक कथा सांगितल्या जातात. अनेकांनी प्रयत्न केले पण आजतागायत कोणीही हा दगड पकडू शकलेला नाही.

येथे मंदिर आणि मशिद दोन्हींचे अस्तित्व आहे

रायसेन किल्ला यासाठीही खास आहे कारण त्याच्या परिसरात मंदिर आणि मशीद दोन्ही बांधण्यात आले आहे. तसेच इथे अनेक घुमट बांधले आहेत. रायसेन हजरत पीर फतेह उल्ला शाह बाबा यांचा दर्गाही किल्ल्यात बांधला आहे. ते मुस्लिम संत होते. रायसेन किल्ल्यावर केलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते अशी लोकांची मान्यता आहे.

कुठे आहे रायसन किल्ला?

रायसेन गावात रेल्वे स्टेशन नाही. हे शहर भोपाळ रेल्वे स्टेशनपासून 47 किलोमीटर अंतरावर आहे. हबीबगंज स्टेशनपासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. लोकल बसने किंवा वाहनाने किल्ला बघायला जाता येते.

Web Title: 800 year old fort with unique 9 gate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 11:42 AM

Topics:  

  • fort

संबंधित बातम्या

Lohgad Fort: ऐतिहासिक लोहगड किल्ल्याजवळ मोठा आवाज झाला अन्…
1

Lohgad Fort: ऐतिहासिक लोहगड किल्ल्याजवळ मोठा आवाज झाला अन्…

महाराष्ट्रातील तो किल्ला जो औरंगजेबाला कधीही शोधता आला नाही; इथे शत्रूंना मिळायची कडेलोटाची शिक्षा
2

महाराष्ट्रातील तो किल्ला जो औरंगजेबाला कधीही शोधता आला नाही; इथे शत्रूंना मिळायची कडेलोटाची शिक्षा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
FreeDC Protest : अमेरिकेच्या लोकशाहीला धोका? व्हाईट हाऊसकडे वळला संतप्त मोर्चा, ट्रम्पविरोधी गगनभेदी घोषणा

FreeDC Protest : अमेरिकेच्या लोकशाहीला धोका? व्हाईट हाऊसकडे वळला संतप्त मोर्चा, ट्रम्पविरोधी गगनभेदी घोषणा

‘मी ज्या वसंतदादांचे सरकार पाडले, त्यांनीच..’; शरद पवारांची जाहीर कबूली, तेव्हाची परिस्थितीही सांगितली

‘मी ज्या वसंतदादांचे सरकार पाडले, त्यांनीच..’; शरद पवारांची जाहीर कबूली, तेव्हाची परिस्थितीही सांगितली

भारत रशियाला मोठा धक्का देणार? ‘या’ आवश्यक गोष्टीची खरेदी कमी करण्याची तयारी

भारत रशियाला मोठा धक्का देणार? ‘या’ आवश्यक गोष्टीची खरेदी कमी करण्याची तयारी

बॉक्स ऑफिसवर ‘Coolie’ चित्रपट ‘War 2’ वर पडला भारी? जाणून घ्या दोघांचे एकूण कलेक्शन

बॉक्स ऑफिसवर ‘Coolie’ चित्रपट ‘War 2’ वर पडला भारी? जाणून घ्या दोघांचे एकूण कलेक्शन

WCL 2025 : या एका खेळाडूच्या कृत्यामुळे भारताने WCL 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला नाही, मोठे सत्य आलं समोर

WCL 2025 : या एका खेळाडूच्या कृत्यामुळे भारताने WCL 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला नाही, मोठे सत्य आलं समोर

हंड्या फुटल्या…आता वेध गणेशाेत्सवाचे! पुणेकरांनी अनुभवला डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

हंड्या फुटल्या…आता वेध गणेशाेत्सवाचे! पुणेकरांनी अनुभवला डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

Shirdi Crime : शिर्डीत दहीहंडीच्या दिवशी 21 वर्षीय तरुणाची हत्या; दोन तरुणांनी चाकूने सपासप केले वार

Shirdi Crime : शिर्डीत दहीहंडीच्या दिवशी 21 वर्षीय तरुणाची हत्या; दोन तरुणांनी चाकूने सपासप केले वार

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.