भारतात अनेक गोष्टी पाहण्याजोग्या आहेत. भारत देश आपल्या धार्मिक, प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? भारताचे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते? आपल्या दैनंदिन दिवसात आपल्याला रेल्वेचा फार फायदा होत असतो. भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे स्टेशनबद्दल बोलणे केले तर याचे उत्तर आहे, कोलकातातील हावडा जंक्शन. प्लॅटफॉर्म आणि क्षेत्रफळाच्या संख्येनुसार भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे स्थानकात या जंक्शनचा समावेश होतो.
संपूर्ण देशाचे रेल्वे नेटवर्क चालवण्याची जबाबदारी रेल्वे मंत्रालयाची असते. भारतात मोठ्या संख्येने रेल्वे स्थानके आहेत, ते देशातील चौथ्या क्रमांकाच्या रेल्वे नेटवर्कशी जोडलेले आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, या मार्गांची एकूण लांबी 1,50,368 किलोमीटर आहे. या लेखात आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे स्थानकाबद्दल आणि त्याच्या शिष्ट्यांबद्दल आणि देशाच्या वाहतूक नेटवर्कमध्ये त्यांच्या योगदानाबद्दल सविस्तर माहिती पुरवत आहोत.
हेदेखील वाचा – बेड बग्स तुम्हाला त्रास देत आहेत? जाणून घ्या उपाय