मिरा-भाईंदरमधील भाईंदर पूर्व भागात प्रेम प्रकरणाच्या वादातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी तरुणाला रात्रभर इनोव्हा गाडीत डांबून ठेवले आणि सिगारेटचे चटके दिले. याप्रकरणी नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.