परभणी हिंचाराप्रकरणी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. परभरणी हिंसाचार प्रकरणावर माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, संविधानाची विटंबना करणाऱ्या मनोरुग्णाने केली. त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्यांनी एकत्रित येत शांततेचं आंदोलन केलं होतं. यासगळ्यात सोमनाथ सूर्यवंशी यांनीही शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं. मात्र हिंचारावेळी काही समाजकंटकांनी दंगल घडवली आणि त्याचवेळी सोमनाथला देखील पोलिसांनी मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.सोमनाथ वडारी समाजातून येतो, त्याच्या पालकांनी दगड फोडून कसंतरी त्यांचे कुटुंब जगवलं होते, त्यातून तो आता वकील होणार होता. ज्या पोलिसप्रशासनाने कोणताही सखोल तपास न करता निरपराधांना बेदम मारहाण केली त्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, असं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.