• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • A Leopard Attacked On Adiraj Patil Undalkar

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलावरच बिबट्याचा हल्ला; दुचाकीने जाताना अचानक घातली झडप अन्…

शेवाळेवाडी विभागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आटोपून आदिराज पाटील हे दुचाकीवरून घरी परतत असताना उंडाळे-शेवाळेवाडी रस्त्यावर अचानक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झेप घेतली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 07, 2026 | 01:51 PM
राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलावरच बिबट्याचा हल्ला; दुचाकीने जाताना अचानक घातली झडप

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलावरच बिबट्याचा हल्ला; दुचाकीने जाताना अचानक घातली झडप (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कराड : कराड तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव आदिराज पाटील-उंडाळकर यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. आदिराज हे दुचाकीने घरी जात होते. तेव्हा बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याच्या हल्ल्यात आदिराज हे जखमी झाले आहेत.

शेवाळेवाडी विभागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आटोपून आदिराज पाटील हे दुचाकीवरून घरी परतत असताना उंडाळे-शेवाळेवाडी रस्त्यावर अचानक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झेप घेतली. या अनपेक्षित हल्ल्यात आदिराज पाटील यांच्या पायाला जखमा झाल्या. यावेळी दुचाकीवर धनाजी पाटील हे त्यांच्यासोबत होते. या हल्ल्यानंतर दोघांनी प्रसंगावधान राखत तातडीने लोकवस्तीकडे धाव घेतली. त्यानंतर आदिराज पाटील यांना उपचारासाठी उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

हेदेखील वाचा : Mira Bhayandar Leopard: धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा मृत्यू; नेमकं काय आहे कारण?

उदयसिंह पाटील-उंडाळकर हे कराड तालुक्यातील येळगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आदिराज पाटील हे परिसरात कार्यकर्त्यांशी संपर्क साधत होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, बिबट्याच्या वावराबाबत नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. या भागात वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दरम्यान, मला काहीही झालेले नाही. सर्वांनी आपापले बूथ सांभाळा. कुणीही भेटायला येऊ नका. मी उद्या बूथवर भेट द्यायला येणार आहे, असे आवाहन आदिराज पाटील-उंडाळकर यांनी सोशलमाध्यमांवरून कार्यकर्त्यांना केले. त्यानुसार शनिवारी येळगाव जिल्हा परिषद गटातील काही बूथसह लगतच्या पंचायत समिती बूथवरही त्यांनी भेट दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणखी उत्साह वाढल्याचे दिसून आले.

मला काहीही झालं नाही

मला काहीही झालेलं नाही. कोणीही भेटायला येऊ नका. सर्वांनी आपापले बूथ सांभाळा, असे आवाहन आदिराज यांनी केले.

– आदिराज पाटील-उंडाळकर

परिसरात भीतीचे वातावरण 

भाईंदर परिसरात नागरिकांवर हल्ला करून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या चार वर्षीय नर बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी येऊर वनक्षेत्रातील नागला परिसरात या बिबट्याचे शव आढळून आले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच कारण समजणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: A leopard attacked on adiraj patil undalkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • Karad news
  • Leopard Attack

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Leopard: धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा मृत्यू; नेमकं काय आहे कारण?
1

Mira Bhayandar Leopard: धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा मृत्यू; नेमकं काय आहे कारण?

Ahilyanagar News: बिबट्यांचा मानवी वस्तीत मुक्तसंचार, खडकीमध्ये दहशत! दिवस वीजपुरवठ्याचे महावितरणला दिले निवेदन
2

Ahilyanagar News: बिबट्यांचा मानवी वस्तीत मुक्तसंचार, खडकीमध्ये दहशत! दिवस वीजपुरवठ्याचे महावितरणला दिले निवेदन

Sangli News : शिराळा तालुक्यातील बिऊरमधील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; वनविभाग व रेस्क्यू टीमच्या प्रयत्नांना यश
3

Sangli News : शिराळा तालुक्यातील बिऊरमधील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; वनविभाग व रेस्क्यू टीमच्या प्रयत्नांना यश

कृष्णा नदीत सापडला तब्बल 25 किलोंचा दुर्मिळ कटला मासा; नागरिकांची एकच गर्दी
4

कृष्णा नदीत सापडला तब्बल 25 किलोंचा दुर्मिळ कटला मासा; नागरिकांची एकच गर्दी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महाराष्ट्राचे रिअल इस्टेट क्षेत्र नव्या उंचीवर! शहरी विकासाच्या पुढील टप्प्यासाठी राज्य सज्ज; राष्ट्रीय परिषदेत उमटला ठसा

महाराष्ट्राचे रिअल इस्टेट क्षेत्र नव्या उंचीवर! शहरी विकासाच्या पुढील टप्प्यासाठी राज्य सज्ज; राष्ट्रीय परिषदेत उमटला ठसा

Feb 07, 2026 | 05:43 PM
पैसे तयार ठेवा! SBI म्युच्युअल फंडचा मेगा-IPO सप्टेंबर २०२६ येण्याच्या तयारीत, 2200 कोटींचा नफा..

पैसे तयार ठेवा! SBI म्युच्युअल फंडचा मेगा-IPO सप्टेंबर २०२६ येण्याच्या तयारीत, 2200 कोटींचा नफा..

Feb 07, 2026 | 05:33 PM
IND vs USA, T20 World Cup 2026 : वानखेडेवरील खेळपट्टी कुणाला देईल भाव! गोलंदाज की फलंदाज? वाचा सविस्तर माहिती 

IND vs USA, T20 World Cup 2026 : वानखेडेवरील खेळपट्टी कुणाला देईल भाव! गोलंदाज की फलंदाज? वाचा सविस्तर माहिती 

Feb 07, 2026 | 05:28 PM
मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक; दुपारी 3.30 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद

मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक; दुपारी 3.30 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद

Feb 07, 2026 | 05:27 PM
Tata Punch EV Facelift ची लाँच डेट ठरली! ‘या’ दिवशी होणार एन्ट्री; ५०० किमी रेंजसह मिळणार हायटेक फीचर्स

Tata Punch EV Facelift ची लाँच डेट ठरली! ‘या’ दिवशी होणार एन्ट्री; ५०० किमी रेंजसह मिळणार हायटेक फीचर्स

Feb 07, 2026 | 05:18 PM
‘Rang de Basanti’ 20 वर्षांनंतरही जीवंत! राकेश ओमप्रकाश मेहरा टीमसाठी खास स्पेशल स्क्रीनिंग

‘Rang de Basanti’ 20 वर्षांनंतरही जीवंत! राकेश ओमप्रकाश मेहरा टीमसाठी खास स्पेशल स्क्रीनिंग

Feb 07, 2026 | 05:18 PM
CTET Question Paper 2026 : सीटीईटी पेपर-२ वरून गोंधळ, दोन केंद्रांवर परीक्षा रद्द, १५ दिवसांत पुन्हा परीक्षा

CTET Question Paper 2026 : सीटीईटी पेपर-२ वरून गोंधळ, दोन केंद्रांवर परीक्षा रद्द, १५ दिवसांत पुन्हा परीक्षा

Feb 07, 2026 | 05:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.