• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pravin Tidme Of The Shinde Group From Nashik Will Be Leaving The Party

Nashik Politics: एकनाथ शिंदेंच्या नाशिकच्या गडाला सुरुंग…; बडा नेता सोडणार साथ

नाशिक महापालिकेच्या उपमहापौरपदी विलास शिंदे यांची वर्णी लागल्यानंतर शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 07, 2026 | 01:56 PM
Nashik Politics, Eknath Shinde, BJP-Shivsena Politics,

Nashik Politics: एकनाथ शिंदेंच्या नाशिकच्या गडाला सुरुंग...; बडा नेता सोडणार साथ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • प्रवीण तिदमेंकडून उपमहापौर पदासाठी अर्ज, पण ऐन वेळी विलास शिंदेंचे नाव
  • भाजपचे मच्छिंद्र सानप आणि शिंदे गटाचे प्रवीण तिदमे यांनी अर्ज मागे घेतला.
  • पक्षात निष्ठावंतांना डावलून ‘सौदेबाजी’ करणाऱ्यांना पदे दिली जातात- प्रवीण तिदमेंचा आरोप
Nashik Politics:  नाशिकच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नाशिक महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके यांची निवड करण्यात आली. उपमहापौरपदी शिंदे गटाचे विलास शिंदे यांची निवड करण्यात आली. सुरुवातीला उपमहापौरपदी मच्छिंद्र सानप यांनी अर्ज केला होता. पण मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिंदेसेनेला उपमहापौरपद देण्याचा आदेश नाशिकच्या भाजप श्रेष्ठींना देण्यात आला.

एक गुंठ्यासाठी गोळीबार, बाप-लेकाचा तरुणावर हल्ला; पुरंदर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

यापूर्वी शिंदे गटाकडून प्रवीण तिदमे, राहुल दिवे आणि विलास शिंदे यांनी अर्ज भरला होता. मात्र ऐन वेळी भाजप-शिंदे गटाची युती झाली आणि विलास शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या सगळ्या घडामोडींत भाजपचे मच्छिंद्र सानप आणि शिंदे गटाचे प्रवीण तिदमे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे विलास शिंदे बिनविरोध विजयी झाले.

नाशिक महापालिकेच्या उपमहापौरपदी विलास शिंदे यांची वर्णी लागल्यानंतर शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली. पक्षात निष्ठावंतांना डावलून ‘सौदेबाजी’ करणाऱ्यांना पदे दिली जातात, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच, सोमवारी (९ फेब्रुवारी) नाशिक महापालिका आयुक्तांकडे आपला राजीनामा सादर करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे ते पक्षाच्या पदाचा राजीनामा सोपवतील.

Kolhapur : रस्ते, महिलांची सुरक्षा अन्…; महापौरपदी निवड होताच निकम यांची मोठी माहिती

नाशिकच्या उपमहापौर पदासाठी प्रवीण तिदमे इच्छुक होते आणि त्यांनी अर्जही भरला होता. मात्र, वरिष्ठ पातळीवरून विलास शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले, ज्यामुळे तिदमे यांना आपला अर्ज मागे घ्यावा लागला. तिदमे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे उपनेते अजय बोरस्ते आणि नवनियुक्त उपमहापौर विलास शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बोरस्ते यांच्यावर पक्षांतर्गत गटबाजीला खतपाणी घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तिदमे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला, तेव्हा भविष्याची पर्वा न करता मी सर्वप्रथम त्यांच्यासोबत उभा राहिलो. उबाठा गटाशी संघर्ष करून पक्ष उभा केला. मात्र, आता पक्षात उशिरा आलेल्यांना पदे दिली जात आहेत, हे क्लेशदायक आहे.”या राजीनाम्यामुळे नाशिकमधील शिंदे शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, आगामी स्थानिक निवडणुकांवर याचे पडसाद उमटू शकतात.

Web Title: Pravin tidme of the shinde group from nashik will be leaving the party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Eknath Shinde
  • Marathi News

संबंधित बातम्या

Dombivali News: डोंबिवलीत ‘भागवत सप्ताहा’चा भक्तीमय सोहळा संपन्न; पर्यावरणपूरक होळी आणि मातीच्या दिव्यांच्या रांगोळीने वेधले लक्ष
1

Dombivali News: डोंबिवलीत ‘भागवत सप्ताहा’चा भक्तीमय सोहळा संपन्न; पर्यावरणपूरक होळी आणि मातीच्या दिव्यांच्या रांगोळीने वेधले लक्ष

Ahilyanagar News: आता लक्ष सभापतीपदाच्या निवडीकडे! स्थायी समितीवर कोणाला संधी मिळणार?
2

Ahilyanagar News: आता लक्ष सभापतीपदाच्या निवडीकडे! स्थायी समितीवर कोणाला संधी मिळणार?

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी
3

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!
4

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

Mar 06, 2026 | 04:15 AM
“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

Mar 06, 2026 | 02:35 AM
पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

Mar 06, 2026 | 01:15 AM
मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

Mar 06, 2026 | 12:30 AM
युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

Mar 05, 2026 | 11:20 PM
Bapu On Fire! भारत फायनलमध्ये! इतिहास रचला, Axar पटेलच्या कॅचची कमाल, इंग्लंडची स्वप्नं धुळीला

Bapu On Fire! भारत फायनलमध्ये! इतिहास रचला, Axar पटेलच्या कॅचची कमाल, इंग्लंडची स्वप्नं धुळीला

Mar 05, 2026 | 10:51 PM
लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

Mar 05, 2026 | 10:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.