पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने राज्यात दमदार बॅटींग केली आहे. यंदा सरसरीपेक्षा मान्सून लवकर आला असल्याने कडाक्याच्या उन्हात अल्हाददायी वातावरण निर्माण झालं आहे. मात्र याचा गंभीर फटका बळीराजाला बसल्याचं दिसून आलं आहे. अमरावतीमध्ये मुसळधार पावसामुळे कांदा उत्पादनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पहायला मिळत आहे.