१९८६ मध्ये बुलढाण्यात पहिली शाखा स्थापन केली आणि जिल्ह्यात शिवसेनेचे रोपटे लावले त्याचा आता वटवृक्ष झाला आहे असे ते सांगतात. जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी त्यावेळी माझ्यावर होती आणि मग हळूहळू ठिकठिकाणच्या शाखा उघडत गेलो. पक्ष म्हणजे काय असतो पक्षाला कान नसतात डोळे नसता हातपाय नसतात तर पक्ष हा कार्यकर्त्यांच्या जीवावर चालतो कार्यकर्ता धावला तर पक्ष धावतो.
शिवसेनेचा बालेकिल्ला निर्माण करायला आम्हाला यश आलं याचा अभिमान वाटतो. माझ्यावर अनेक केसेस दाखल झाल्या कुठलीशी केस असली तरी पहिल नाव माजाऊ असायचं खूप त्रास झाला कष्ट सोसले असे ते सांगतात. मी कार्यकर्ता या सदरात भेटणार आहोत भैय्यासाहेब मोराडकर यांना.