– एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही हा त्यांचा प्रश्न
– त्यांचा पक्ष भाजपचा अंगवस्त्र आहेत, अमित शहा त्यांचे प्रमुख, ते त्यांच्याकडे जाऊन मागणी करतील, मात्र फडणवीस ऐकणार नाही अशी माझी माहिती
– त्यांनी आपले नगरसेवक बंद ठेवलेत, त्यांनी आमदार फोडले, त्यांना नगरसेवक कोंडून ठेवावे लागतात, ते आमदार सुरतला घेऊन गेले होते
– एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री तरी त्यांना वाटत आपले नगरसेवक पळवले जातील अशी भीती ही किती मोठी हस्यजत्रा
– भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही हे सर्वांनी ठरवलं आहे बघू काय होईल
– जे नगरसेवक आहेत त्यात बरेच नवे चेहरे, ते शिवसैनिक आहेत, त्यांना वाटत भाजपचा महापौर होऊ नये
– त्यांना कितीही कोंडला तरी खूप साधन आहे दळणवळणाची साधन आहे, संदेश काही जाऊ शकते
– देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महत्व महापौर बसू शकतो
– पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहे, आम्ही तथास्थ होउन पाहतोय, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा फोन झाला
– एक ऐतिहासिक सत्य सांगतो, बहुमत कितीही असो ते चंचल असत, इथून तिकडे जात