शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले.आणि काढणीला आलेला संपूर्ण ऊस जळून खाक झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आश्रु अनावर झाले. शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.