व्यवसाय किंवा समाजकारणात पुढे जायचं असेल आणि चांगलं काम करायचं असेल तर राजकारणा शिवाय पर्याय नाही हे समजल्यावर मी राजकारणात आलो असे मुकणे यांनी नवराष्ट्र शी बोलताना सांगितले. २०११ राजकारणात सुरुवात करताना मी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी मी सखोल अभ्यास केला कार्यकर्ता कसा असला पाहिजे कार्यकर्त्याने काय केले पाहिजे आणि राजकारणात कार्यकर्ता हा आपोआप घडत असतो त्याला घडवावं लागत नाही हे मी शिकलो मात्र त्या सोबतच एक बाबा माझ्या लक्षात आली कि २००९ नंतर सोशली मीडियाचा प्रभाव सुरु झाला होता. या काळात मी राहुल गांधींची वेळ घेऊन सोशल मीडियावर काय केलं जाऊ शकत हे प्रेझेंटेशन मी केले.
पण काँग्रेसकडून फार प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मग २०१८ मध्ये मी भाजप मध्ये आलो. या निवडणुकीत भाजपच्या राजेंद्र गावित यांचा विजय झाला त्यांच्या बोरबर काम करत असतानाच खऱ्या अर्थाने कार्यकर्ता म्हणून माझा उदय झाला. पक्षविरहित राहून नेत्यांबरोबर निष्ठा ठेवली पाहिजे असे वाटत असल्याचे मुकणे सांगतात. कार्यकर्ता सदरात भेटणार आहोत कॅप्टन विनीत मुकणे यांना.