(फोटो सौजन्य – Instagram, istock)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर डॉक्टर डॉ. शिल्पा अरोरा यांनी एका पेयाचे सेवन करण्याचा सल्ला केला आहे. हे पेय दररोज प्यायल्याने त्वचा आणि केसांच्या समस्या कमी होतात शिवाय यात सुधारही दिसून येतो. अनेक उपाय करूनही जर तुमच्या केसांमध्ये आणि त्वचेवर सुधारणा होत नसेल तर यामागे शरीरात पोषकतत्वांचा अभाव हे कारण कारणीभूत ठरत असते. आपण जे काही खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो अशात चांगला आहार शरीरात नेहमी चांगले बदल घडवून आणतो हे लक्षात ठेवा. डॉक्टरांनी शेअर केलेल्या या पेयाचे सेवन करून तुम्ही तुमच्या शरीराला पोषकतत्वांचा साठा पुरवू शकता ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. यातील प्रत्येक घटक आरोग्य सुधारण्यास आणि समस्यांना दूर करण्यास तुमची मदत करेल. चला तर मग घरच्या घरी हे पेय कसे तयार करायचे ते जाणून घेऊया.
ड्रिंक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
फायदे






