शरद पवार यांनी माजी आमदार रमेश कदम यांना खूप काही दिले जिल्हाध्यक्ष दिले आमदार केले. त्याचबरोबर पक्षाची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी रत्नागिरी शहराला असतानाही त्या ठिकाणची उमेदवारी रद्द करून चिपळूणला माजी आमदार रमेश कदम यांना चुकून नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी काय दिवे लावले आज पदासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या घराबाहेर माजी आमदार रमेश कदम फेऱ्या मारत असल्याचा मोठा धक्कादायक गोप्यास्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षनिरीक्षक विजयराव देसाई यांनी केला त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खाज उडाली आहे याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे.