अलिबागच्या आवास येथील श्री नागेश्वर मंदिरात नागपंचमी निमित्त ५० हजार भाविकांनी दर्शन घेतले. रायगड जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या भाविकांनी भक्तीमय वातावरणात सोहळ्याचा अनुभव घेतला. ग्रामपंचायत, पोलिस आणि स्थानिक मंडळांनी उत्कृष्ट व्यवस्था राखली.