संरक्षण, कृषी, चित्रीकरण, गर्दीचे नियोजन अशा अनेक क्षेत्रात ड्रोन चा वापर केला जातो. ही गरज सतत वाढत राहणार आहे, पण देशात ड्रोन पायलट चे प्रशिक्षण देणाऱ्या खूप मोजक्या संस्था आहेत. सध्या देशात केवळ तेरा हजार प्रशिक्षित ड्रोन पायलट आहेत . त्यापैकी १३०० पायलट ना पुण्यात प्रशिक्षण देण्यात आले. दोन मित्रांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ‘ड्रोना’चार्य ही कंपनी हे प्रशिक्षण देणारी आणि ड्रोन विकसित करणारी एक आघाडीची कंपनी आहे. तुम्ही केवळ दहावी पास असाल तरी हे प्रशिक्षण घेऊ शकता. या क्षेत्रातील सर्व संधी आणि शक्यता, भविष्यातील गरज आणि कंपनीची वाटचाल या सर्वांविषयी कंपनीचे मुख्य टेक्नॉलॉजी ऑफिसर अमित तकते यांच्याशी केलेली बातचीत.