जसं एकादशीला तमाम वारकरी आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी येतात तसंच आम्ही दर दिवाळीत आमच्या पांडुरंंगाच्या भेटीसाठी येत असतो असं निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. ऐन दिवाळीत आता पवार कुटुंबियांमध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीने पाडवा साजरा केला जाणार आहे, असं अजित पवार यांनी जाहीर केलं. यावर आता निलेश लंके यांनी काही गोष्टींचा खुलासा केला आहे.