विरोधकांची डिपॉझिट जप्त होवून आपला एक लाख मतांनी विजय होईल असा विश्वास मुश्रीफांनी व्यक्त केलायं. दरम्यान पवार साहेबांचा मला आशीर्वाद असल्याच ही त्यांनी म्हटलंय. त्यांंच्याशी बातचीत केलीयं आमचे प्रतिनिधी श्रीकांत पाटील यांनी पाहुयात.