कधी कधी असं वाटतं की भारतात गाड्या खरेदी करायला परवडत असतील, पण त्या चालवायला मात्र नाही! कारण? ट्रॅफिक जाम! तुमचंही असं झालंय का—ऑफिसला वेळेवर जायचंय, पण रस्त्यावर अशी परिस्थिती असते की तुम्ही कारमध्येच Netflix ची संपूर्ण सिरीज बघून पूर्ण करू शकता. आता ट्रॅफिक फक्त लेट होण्याचा प्रॉब्लेम नाही हा देशाच्या इकॉनॉमीपासून मेंटल पीसपर्यंत सगळ्याला झटका देतोय. मित्रांनो, तुमचं आयुष्य झकास चाललं असेल, पण जर तुम्ही या शहरांत राहत असाल, तर…हॉर्न प्लीज! कारण इथलं ट्रॅफिक इतकं भारी आहे की, जाममध्ये बसूनच लोकांच्या पिढ्या बदलतील.